विदर्भात मुसळधार पावसाचे थैमान सुरूच असून हिंगणा तालुक्यात मुसळधार पावसामुळे पुरात मायलेकी वाहून गेल्याच्या घटनेला २४ तास होत नाहीत तोच मंगळवारी सावनेर तालुक्यात वाहनासह सात जण वाहून गेले. त्यात एका दहा वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. या घटनेची अगदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दखल घेतल्याचं पहायला मिळालं. मात्र एकीकडे पाऊस आणि पूराच्या पाण्यानं थैमान घालतं असतानाच दुसरीकडे अशा पावसामध्येही नसतं धाडस करण्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पहायला मिळत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा