तुम्ही कदाचित असे कित्येक व्हिडीओ पाहिले असतील ज्यामध्ये कुत्रा किंवा माजंरींचे एकमेकांना त्रास देत असतात. पण जितके ते एकमेकांबरोबर मस्ती करतात तितकाच जीव ते एकमेकांवर लावतात. प्राणीच आहेत शेवटी. मुक्या प्राण्यांनी भावना असतात याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ व्हायरल सध्या होत आहे ज्यामध्ये एका कुत्रा-मांजरीच्या मैत्रीचं घट्ट नातं, प्रेम दिसून येत आहे.

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ फिलीपिन्समधील बामबांग येथे चित्रित करण्यात आला होता आणि हा व्हिडिओ २०२२मध्ये पोस्ट केला होता. आता तो पुन्हा चर्चेत आला आहे.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर

कुत्र्या-मांजरीची अतूट मैत्री

व्हिडिओमध्ये तमू नावाची मांजर आणि बन्सो नावाचा कुत्रा दिसत आहे. व्हिडिओ क्लिप जसजशी पुढे सरकते तसतसे, बन्सो कुत्रा बेडवर सेलिन लावली असून अंथरुणात झोपलेला दिसतो. तमू मांजरही त्याच्याबरोबर तिथेच झोपली आहे. एक व्यक्ती मांजरीला तेथून काढण्यासाठी पुढे जात असताना, तमू तिला नकार देते आणि त्याच्या प्रेमळ मित्राला चिकटून झोपते.

हेही वाचा – Pet Passport म्हणजे काय भाऊ? आता पाळीव कुत्रा-मांजरींसह करता येणार परदेश दौरा! जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. या कुत्र्या आणि मांजरीची मैत्री पाहून लोकांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. दरम्यान कित्येक लोकांनी दोघांच्या मैत्रीचे कौतूक केले आहे.

हेही वाचा – अ‍ॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनच्या नादात जोडप्याने फिरण्यासाठी केली UBER कॅब अन् बिल आलं तब्बल २४ लाख रुपये!

हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की, ”हीच खरी मैत्री! मैत्री असावी तर अशी!”

Story img Loader