सोशल मीडियावर अजब गजब गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आनंदाने सेंट्रल जेलमध्ये जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ तुम्हाला क्षणभरासाठी चकित करणारा आहे. पुढे या व्हिडीओमध्ये तुम्हाला कळेल की हा खरा सेन्ट्रल जेल नाही तर एक आगळेवेगळे रेस्टॉरंट आहे.

व्हिडीओत एक तरुण सेन्ट्रल जेलची पाटी दाखवून दरवाजातून आत शिरताना दिसत आहे आणि आत रेस्टॉरंटमध्ये असतात तशी टेबल्स मांडलेली आहेत. पुढे एक पोलीस या तरुणाच्या टेबलाजवळ येऊन ऑर्डर घेताना दिसत आहे तर एक कैदी जेवण वाढताना दिसत आहे. इथे अनेक लोक जेवतानाही दिसत आहेत. त्यानंतर कळते की ही एक रेस्टॉरंटची थीम आहे आणि या रेस्टॉरंटचे नाव सेंट्रल जेल आहे.

Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
open prison in india
खुले कारागृह म्हणजे काय? त्यात कैदी कसे राहतात आणि काय करतात?
Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा : Optical Illusion : फोटोमधील कोणता आकडा आहे गायब? वाटतं तितकं सोपं नाही, एकदा क्लिक करून पाहाच

हे रेस्टॉरंटचे फक्त नाव नाही तर येथे संपूर्ण इंटीरिअर डिझाइनपासून तर जेवणाच्या थाळीपर्यंत तुम्हाला सर्व काही सेंट्रल जेलसारखे दिसत आहे. हॉटेल मॅनेजर तुम्हाला पोलिसांच्या वेशात तर वेटर कैद्याच्या वेशात दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण थक्क झाले. या रेस्टॉरंटचे लोकेशन मात्र व्हिडीओमध्ये सांगितलेले नाही.

हेही वाचा : चंद्र तोडून वगैरे नाही… तर पठ्ठ्याने हातानेच साकारला चंद्र; Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

@the_viralvideos या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. नेटकरी यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत

Story img Loader