सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच काही ना काही व्हिडीओ पाहायला मिळतात. जे फारच मनोरंजक असतात. त्यात काही व्हिडीओ हे जंगली प्राण्याशी संबंधीत असतात. जंगलात काय सुरु असतं? प्राणी एकमेकांशी कसे वागतात? या सगळ्या गोष्टी लोकांना पाहायला आवडतात, ज्यामुळे ते सोशल मीडियावर या संबंधीत व्हिडीओ पाहात असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ जंगलामधील आहे, जो पाहून तुमच्या अंगावर काट उभा राहिल. चित्त्याच्या शिकारीबाबत सर्वांनाच माहितच आहे. त्यांनी एखाद्या प्राण्यावर हल्ला करायचा ठरवला की, ते आपल्या तावडीतून त्याला सोडत नाहीत. हे तर आपल्या सगळ्यांना माहितंच आहे. त्यामुळे त्यांच्या तावडीतून शिकार सुटणं हे जवळ-जवळ अशक्यच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एक चित्ता आणि हरीण यांच्यातील लढाईचा आहे. चित्ता हरणाची शिकार करण्यासाठी आपली सर्व ताकद एक करून हरणाच्या मागे धावताना दिसून येतोय. हरीण त्यांच्या धावण्यात किती वेगवान असतात हे सर्वांनाच माहित आहे. नेहमीप्रमाणे याही व्हिडीओमध्ये हरीण चित्त्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी वेगाने धावू लागतो. पण चित्ता देखील आपली शिकार काही सोडण्याला तयार नसतो. या सगळ्यात एक क्षण मात्र साऱ्यांनाच आश्चर्य करून सोडतो.

या व्हिडीओमध्ये हरणाने चित्त्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी एखाद्या पक्ष्याप्रमाणे हवेत झेप घेतली. ही उडी ज्या पद्धतीने घेतली ते पाहून सारेच जण अवाक झाले आहेत. अत्यंत चपळाईने या हरणाने चित्त्यापासून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला खरा. पण यात तो यशस्वी होऊ शकला नाही. अखेर चित्त्याने या हरणाला गाठलंच आणि आपली शिकार फत्ते करण्याचा प्रयत्न केला. जीवाच्या आकांताने पळणाऱ्या हरणाची दौड तर थक्क करणारी होती. शिवाय हरणाची उडी ही अचंबित करणारी होती.

आणखी वाचा : महिलेने जे करून दाखवलंय त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, VIRAL VIDEO पाहून लोक हादरले

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : पंक्चरच्या दुकानात ५ जण गप्पा मारत होते, अचानक सर्वजण जमिनीत गेले, पाहा हा VIRAL VIDEO

सोशल मीडियावर हा व्हिडीओ अगदी वाऱ्यासारखा पसरला आहे. wildlife_stories_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोक वारंवार पाहताना दिसून येत आहेत. या व्हिडीओमध्ये चित्ता त्याची शिकार करण्यात यशस्वी होतो का, हे जाणून घ्यायची उत्सुकता लोकांमध्ये निर्माण झाली आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ४२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेक लोकांनी या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.