Viral Video: समाजमाध्यमांवर सतत विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर, तर कधी आपल्या काळजाचा थरकाप उडवणारे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. असे व्हिडीओ क्षणात लाखो व्ह्युज मिळवतात. सध्या असाच एक जंगलातील व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

जंगलातील व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील अनेक घटना आपल्या कल्पनाशक्तीपलीकडच्या असतात. ज्याप्रमाणे हिंस्र प्राण्यांसाठी आपली भूक भागवणं गरजेचं असतं; त्याप्रमाणेच ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो, त्यालाही आपला जीव वाचावा, असं वाटत असतं. त्यामुळे तोदेखील आपली कोणीतरी शिकार करण्याच्या तयारीत आहे, असे त्याच्या लक्षात आल्यास, तो जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून पळत असतो. अनेकदा त्याची ही धाव यशस्वी होते; तर अनेकदा ती अखेरची ठरल्याने त्याला जीव गमवावा लागतो. दरम्यान, आता असाच एक थरारक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.

a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Dragon fruit benefits for skin and hair
त्वचा आणि केसांसाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
uran panje flamingos
Uran Flamingos : उरणच्या पाणजे पाणथळीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका जंगलात गवताळ प्रदेशामध्ये एक चित्ता शिकार मिळवण्यासाठी फिरत असताना त्याची नजर दूरवर असलेल्या एका प्राण्याकडे जाते. काहीही करून तो प्राणी आपल्या तावडीत मिळायला हवा यासाठी चित्ता शिकारीसाठी त्याच्या नेहमीच्या तडफेने वेगाने त्या प्राण्यापर्यंत पोहोचतो आणि त्याच्यावर झडप घालतो. चित्त्याचे ते वेगाने धाव घेणे पाहण्यासाठी जंगलातील इतर प्राणी जागीच स्तब्ध होतात आणि त्याकडे पाहतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा: ‘असा डान्स आजवर पाहिला नसेल…’ भावाने गायलेल्या गाण्यावर बहिणीने धरला ठेका; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @kabuandshibu या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास हजारो व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक नेटकरीदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत. दरम्यान, यापूर्वीही जंगलातील अशा प्रकारचे अनेक थरारक व्हिडीओ आपण पाहिले आहेत; ज्यामध्ये कधी बिबट्या, तर कधी सिंह शिकार मिळवण्यासाठी काय युक्ती वापरतात ते पाहायला मिळालं आहे.

Story img Loader