Children plays with crocodile viral video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनं खळबळ माजवली आहे. एका लहान मुलानं तलावात असलेल्या मगरींच्या कळपातच उडी मारल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मगरींचे लोंढेच्या लोंढे या तलावात असताना या मुलानं जराही न डगमगता थेट पाण्यात उडी मारली. पण मगरींच्या कळपात उडी मारणं या मुलाच्या अंगलट आलं. प्राणी किंवा माणूस पाण्यात उतरताच मगर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. अशाच प्रकारे मगर थेट या चिमुकल्याच्या अंगावर चढली. सोशल मीडियावर हा थरारक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया या व्हिडीओला देत आहेत. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

पाण्यात पोहताना चिमुकल्याच्या अंगावर मगर चढली अन्…..

या व्हिडीओत एक छोट्या तलावात मगरींचा मोठा कळप पाण्यात पोहताना दिसतो. मगरींसोबत त्यांची पिल्लही या पाण्यात दिसत आहेत. पाण्यात एव्हढ्या मगरी पाहून कुणाच्याही अंगावर शहारा येईल. एका लहान मुलाने टी शर्ट काढून पाण्यात असलेल्या मगरींच्या कळपात उडी मारल्याचं या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. हा व्हिडीओ पाहताना अनेक तर्क वितर्कांना उधाण आल्याशिवाय राहत नाही. कारण मुलाने उडी मारताच मगरी त्याच्यावर हल्ला करतात की काय? अशी भीती मनात निर्माण होते. पण मगरींसोबत हा मुगला जराही न घाबरता पाण्यात पोहताना या व्हिडीओत दिसत आहे. त्या मुलाच्या अंगावर एका मगरीचा पिल्लू येतो, तरीही तो मुलगा बिंधास्तपणे पाण्यात पोहताना या व्हिडीओत दिसत आहे.

Shocking Stunt Video
VIDEO : लायटरबरोबर नको ती स्टंटबाजी! क्षणार्धात चेहऱ्याने घेतला पेट अन्…पुढे काय घडलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
The lion grabbed the kid's t-shirt listen what he said funny video goes viral
“सोड रे माझं शर्ट फाटेल” सिंहाची भीती नाही आईची भीती; सिंहाच्या तावडीत सापडलेल्या चिमुकल्याचा VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Shocking video Young Man Risks His Life By Climbing 30-Ft Hoarding On Highway For Instagram Reel In UP's Saharanpur
“हे सगळं करताना एकदाही आई-वडील आठवत नाहीत?” तरुणानं रीलसाठी अक्षरश: कळस गाठला; VIDEO पाहून थरकाप उडेल
Crocodile Fight With Baby Elephant
बापरे! पाणी पिणाऱ्या हत्तीवर मगरीनं केला हल्ला; अवघ्या ५ सेकंदात भयंकर घडलं, शेवटी मृत्यूच्या खेळात कोण जिंकलं?
विषारी अजगराबरोबर नको ती स्टंटबाजी! पायाने १५ फुट सापाला पाण्यातून बाहेर काढतोय हा माणूस, पण का? काळजाचा थरकाप उडवणारा Video Viral
Emotional video of father running behind train to earn money hardwork video viral
एका बापाची मजबुरी! प्लॅटफॉर्मवरून उडी मारली, ट्रेनच्या मागे धावत सुटला अन्…; ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी
Mother making reels while holding baby in building open terrace shocking video goes viral
एका रीलसाठी आईनं हद्दच पार केली; पोटच्या लेकराला बिल्डिंगच्या टोकावर बसवलं अन्…काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल

नक्की वाचा – Video: बापरे! शिकारीसाठी भर रस्त्यात वाऱ्यासारखा धावला साप, पण बेडकानेही सापाला फोडला घाम! ‘कसं’ ते तुम्हीही पाहा

इथे पाहा व्हिडीओ

@criancafazendoM नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 458.8 k व्यूज मिळाले आहेत. तर २० हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. शेकडो मगरींच्या कळपात हा मुलगा मस्ती करत पोहताना या व्हिडीओत दिसत आहे. याचदरम्यान मगरी त्याच्या पाठीवर येण्याचा प्रयत्नही करतात. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत. मगरींसोबत खेळ करणे, अनेकांच्या जीवावर बेतल्याचं आपण व्हायरल झालेल्या व्हिडीओंच्या माध्यमातून पाहिलं आहे. पण या चिमुकल्याला मगरींसोबत पोहताना जराही भीती वाटत नसल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. हे थरारक दृष्य पाहून अनेकांना धक्काच बसला आहे.

Story img Loader