Children plays with crocodile viral video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनं खळबळ माजवली आहे. एका लहान मुलानं तलावात असलेल्या मगरींच्या कळपातच उडी मारल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मगरींचे लोंढेच्या लोंढे या तलावात असताना या मुलानं जराही न डगमगता थेट पाण्यात उडी मारली. पण मगरींच्या कळपात उडी मारणं या मुलाच्या अंगलट आलं. प्राणी किंवा माणूस पाण्यात उतरताच मगर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. अशाच प्रकारे मगर थेट या चिमुकल्याच्या अंगावर चढली. सोशल मीडियावर हा थरारक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया या व्हिडीओला देत आहेत. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा