Madhya Pradesh Viral News: मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. घराच्या अंगणात सात वर्षांचा मुलगा खेळत असताना अचानक गायब झाला. ही घटना मध्य प्रदेशच्या दामोह येथे सोमवारी सायंकाळी घडली. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर घारतील अंगणात खेळणारा मुलगा विहीरीच्या कठड्यावर उभा असल्याचं निदर्शनात येतं. मुलगा खेळण्यात व्यस्त असल्याने त्याचा तोल जातो आणि तो विहीरीत पडतो, असं या व्हिडीओत दिसत आहे.

नेमकं काय घडलं?

पवन जैन यांच्या घरातील अंगणात दोन मुलं खेळत असतात. एक मुलगा विहीरीच्या कठड्याजवळ खेळत असतो. तर दुसरा मुलगा सायकल सवारी करत असतो. विहीरीचा कठड्याचा अंदाज न आल्याने एक मुलगा विहीरीत पडतो. हे पाहिल्यानंतर सायकल चालवणारा मुलगा तातडीनं विहीरीजवळ जातो आणि घरातील माणसांना आवाज देण्याचा प्रयत्न करतो. मुलगा विहीरीत पडल्यानंतर दुसऱ्या मुलाचा रडण्याचा आवाज त्यांना घरातील माणसांना ऐकू येतो. त्यानंतर सर्वजण घटनास्थळी येतात आणि मुलाला बाहेर काढतात.

Young man dances on madanmajiri song from phullwanti marathi movie video viral on social media
“ती नजर, ती अदा…”, प्राजक्ता माळीच्या मदनमंजिरी गाण्यावर थिरकला तरुण, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल चकीत
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली…
Video : Which is the most beautiful beach in Maharashtra
Video : महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्र किनारा कोणता? व्हिडीओ होतोय व्हायरल, नेटकरी म्हणाले, “महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे”
Shocking video MP: Fraudsters Replace QR Codes Of Several Shopkeepers To Redirect Payment In Their Bank Accounts In Khajuraho
तुम्हीही सगळीकडे QR कोडने पेमेंट करता का? वेळीच सावध व्हा; फसवणुकीचा हा Video पाहून दुकानदारांच्या पायाखालची जमीन सरकेल
amazing magic of the students of the Zilla Parishad school
पडदा पडताच गायब झाला चिमुकला! जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची भन्नाट जादू पाहून मनापासून हसाल! Viral Video बघाच
Shocking video man caught stealing bra panties in Bhopal video goes viral
बापरे आता तर हद्दच पार केली! चोर आला महिलांचे वाळत घातलेले अंतर्वस्त्र घेतले अन्…VIDEO पाहून येईल संताप
makar sankranti birds emotional video
“पतंग नवीन खरेदी कराल; पण त्यांच्या जीवाचं काय?” मकर संक्रांतीचा ‘हा’ आनंद कोणाला तरी कायमचं दुख देऊन जातोय; पाहा हृदयद्रावक video
Image of a person crossing the road while looking at their mobile phone or a related graphic
Viral Video : मोबाइल पाहत रस्ता ओलांडणं पडलं महागात, दुचाकीवरून आलेल्या पोलिसाने लगावली कानशिलात अन् तरुण…
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा

इथे पाहा व्हिडीओ

त्यामुळे या अपघाता मुलाला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाहीय. मिथिलेश यादव नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत या युजरने कॅप्शनही दिलं आहे. घराच्या अंगणात खेळणारा मुलगा विहीरीत पडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीय, पाहा व्हिडीओ, असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. हा थरारक व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक जण थक्क झाल्याशिवाय राहिले नसतील. कारण लहान मुलांना खेळताना दुर्लक्ष करणे त्यांच्या जीवावर बेतू शकतं, असं या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.

Story img Loader