Mumbai Local Train Viral Video : मुंबईची जान म्हणजे लोकल ट्रेन…मुंबईची लाइफलाइन असं तिला म्हटलं जातं, सतत खचाखच भरलेली लोकल ट्रेन जेव्हा लॉकडाऊनमध्ये बंद होती. जणू मुंबईने श्वास घेणेचं थांबवलं होतं. लोकल ट्रेनमधून असंख्य प्रवासी प्रवास करत असतात. सोमवार असो की रविवार मुंबईकरत कधी थांबत नाही. त्यामुळे मुंबई लोकल म्हणजे मुंबईरांचं दुसरं घरचं. अशावेळी कोण काय करेल याचा नेम नाही. दरम्यान मुंबई लोकलमधील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

मुंबईच्या मुसळधार पावसातलोकल ट्रेनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये कपडे सुकत टाकताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये लोकल ट्रेनमध्ये एका लोखंडी रॉडवर साडी, कागद आणि टॉवेल लटकलेला दिसतो.

Local Train Shocking Video viral
लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच; तुमच्याबरोबरही घडू शकेल अशी घटना
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral
The video captured two women in a physical altercation.
दिल्ली मेट्रो तरूणींची केस ओढून मारामारी! जागा दिली नाही म्हणून थेट मांडीवर बसली तरुणी; भांडणाचा Video Viral
Man Risks Life to Catch Running Train
VIDEO : जीव एवढा स्वस्त असतो का? धावती रेल्वे पकडण्यासाठी थेट रुळावर मारली उडी अन्.. नेटकरी म्हणाले, “जबाबदारी नाही तर मुर्खपणा आहे..”
Mumbai Local Train Shocking video Womans Obscene Dance
मुंबई लोकलमध्ये तरुणीने ओलांडली मर्यादा! अश्लील कृत्य पाहून प्रवासी संतापले; VIDEO व्हायरल
Mother love Viral Video
‘शेवटी त्यालाही कळली आईची माया…’ मुलाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या आईची ट्रेन गार्डने केली मदत; हृदयस्पर्शी VIDEO पाहून व्हाल भावूक
indian railway handicap passenger break train door
रेल्वे प्रशासन आहे कुठे? अपंग प्रवाशाचे हे हाल तर सर्वसामान्यांच काय? VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य

चक्क ट्रेनमध्ये वाळत टाकले कपडे

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लोखंडी रॉडवर एका लाइनमध्ये हे कपडे सुकत घातले आहेत. हे कपडे वाऱ्याने उडत आहेत. यामध्ये साडी, एक मोठा कागद, आणि टॉवेलसारखा एक कपडा दिसत आहे. लोकलमधले अनेक व्हिडीओ याधाही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून लोक म्हणत आहेत, हे फक्त मुंबई लोकलमध्येच घडू शकतं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – अभिमानास्पद! आईवडिलांना परदेशातील घरी नेताना मुलाने केले असे स्वागत!; VIDEO पाहून तुमचंही मन भारावून जाईल!

या व्हिडीओवर अनेक मजेशीर कमेंट्सही येत आहेत. एका युजरने ‘आमची मुंबई’ असे म्हटले आहे. तर दुसर्‍याने “काय दृश्य आहे.” एका युझरने “मी पहिल्यांदा पाहिले” असे पोस्ट केले.

Story img Loader