साप दिसला तर भल्या भल्यांचा पळता भुई होतो. असे अनेक प्राणी आहेत, ज्यांना पाहून माणूस भीतीने थरथर कापू लागतो. यापैकी एक प्राणी म्हणजे साप. या रांगणाऱ्या प्राण्याच्या अनेक प्रजाती आहेत. यातील एक प्रजाती कोब्रा सापाची आहे, जी सर्व सापांमध्ये अत्यंत विषारी मानली जाते. वन्य प्राण्यांशी संबंधित कथा आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. यातील काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे आहेत. यावेळी असाच एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने चक्क किंग कोब्राला पाणी पाजण्याचे धाडस केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

किंग कोब्राला पाजले पाणी

सोशल मीडियावर ब्लॅक कोब्राचा एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती न घाबरता नागाला पाणी पाजताना दिसत आहे. या व्यक्तीने हातात काचेचा ग्लास धरला आहे, ज्यामध्ये पाणी आहे आणि एक धोकादायक काळा कोब्रा तोंडाने पाणी पीत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही घाम फुटणं स्वाभाविकच आहे. हा व्हिडीओ शेअर करतना कॅप्शनमध्ये लिहले आहे की, तुम्ही किंग कोब्रासमोर न घाबरता राहू शकता का?

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Viral video: गैरवर्तन करणाऱ्या वृद्धाला तरुणीने दिला चोप, चपलेने केली धुलाई

हा धक्कादायक व्हिडिओ ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @thefigen नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ केवळ ९ सेकंदांचा आहे, या व्हिडिओला ४ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.