Teacher Obscene Dance Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी खेळून अशा लोकं अशाप्रकारचे व्हिडीओ करत असतात.

आतापर्यंत आपण अनेकदा शाळांमधील शिक्षकांचे शाळेत कविता शिकवतानाचे, मुलांना डान्स शिकवण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिलेच असतील. सोशल मीडियामुळे असे व्हिडीओ खूप चर्चेत येतात. पण, सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ गाजतोय, ज्यामुळे तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

Teacher surprise class XII students
१२ वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षिकेने दिला खास निरोप; डोळ्यांत पाणी आणेल इतका सुंदर क्षण; VIDEO चा चुकूनही चुकवू नका शेवट
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
grandpa providing copy to Grandchild During Exam Goes Viral
VIDEO : परीक्षा सुरू असताना नातवाला कॉपी पुरवत होते आजोबा, व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धराल
Video Shows Father And Daughter love
VIDEO: वडिलांजवळ ढसाढसा रडली नवरी, तर दुसरीकडे बाबांच्या कुशीत खेळतेय चिमुकली; बघता क्षणी डोळ्यात पाणी आणेल ‘हा’ क्षण
Father Disappointed After Seeing Daughters English In Whatsapp Chat Viral on social media
PHOTO: वडिलांनी मुलीला ४० हजार पाठवल्याचा मेसेज केला; यावर मुलीचा रिप्लाय पाहून वडिल झाले शॉक; व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
Shocking video of two female students did weird act in government school viral video on social media
अचानक वर्गातून उड्या मारल्या आणि मैदानात लोळू लागल्या, सरकारी शाळेत विद्यार्थीनींचं विचित्र कृत्य! VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
video of Punekar young guy
Video : असा उखाणा कधीच ऐकला नसेल! पुणेकर तरुणाने घेतला जबरदस्त उखाणा, व्हिडीओ पाहून कोणीही कॉपी करेन
Vishwas Nangare Patil told amazing poem of Suresh Bhat
Video : “कधीही हरल्यासारखे वाटेल तेव्हा हे ऐका” विश्वास नांगरे पाटील यांनी सादर केली सुरेश भटांची ही अप्रतिम कविता

हेही वाचा… “अशा भक्तीचा काय फायदा…”, दुसऱ्याला दु:ख देऊन स्वत: घेतायत आनंद, हा VIDEO एकदा पाहाच

विद्यार्थी शिक्षकांना गुरूच्या स्थानी मानतात. विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या चुका योग्य त्या पद्धतीने दाखवून शिक्षक विद्यार्थ्यांवर संस्कार करत असतात; पण जर शिक्षकच जेव्हा तशा चुका विद्यार्थ्यांसमोर करतात तेव्हा त्यांच्यावर आपल्या चुकांचा काय दुष्पपरिणाम होईल, याची कित्येकदा त्यांना जराही काळजी नसते. सध्या सोशल मीडियावर एका शिक्षिकेचा एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात कोणी विद्यार्थी नाही तर चक्क शिक्षिका भरवर्गात डान्स करताना दिसतेय.

हेही वाचा… एका कोपऱ्यात लपून करत होते किस, सुरक्षा रक्षकाने पकडलं अन्…, विद्यार्थ्यांचा अश्लील चाळे करताना VIDEO व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ कॉलेजमधला आहे. यात भरवर्गात शिक्षिका अश्लील डान्स करताना दिसत आहे. कॉलेजमधल्या मुली आजूबाजूला उभ्या आहेत आणि जी शिक्षिका डान्स करतेय तिला पाहून त्या मुली टाळ्या वाजवत तिचं कौतुक करताना दिसतायत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @vishoo_50 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “आजकालची मॅडम” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडीओला तब्बल १ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… …आणि मुलगा म्हणतो बापाने माझ्यासाठी काय केलं? वृद्ध वडिलांचा ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मॅडम पण तर माणूस आहे डान्स नाही करू शकत का?” तर दुसऱ्याने “आमच्या पण क्लासमध्ये अशा मॅडम असायला हव्या होत्या” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “खूप छान डान्स केला मॅडमने”

Story img Loader