लग्नाच्या सीझन मध्ये सोशल मीडियावर नवविवाहित कपल्सचे फोटो अगदी धुमाकूळ घालत असतात. हे सर्व पाहून बिचारी सदैव सिंगल मंडळी मात्र मिम्स बनवून आपलं मन हलकं करतात. हा साधारण दरवर्षीचा ट्रेंड आहे. प्रत्येक सीझनला फेसबुक, इंस्टाग्राम व अन्य सोशल मीडियावर आपल्या फ्रेंडलिस्ट मधील अनेकांचे #CoupleGoals आपण पाहतो किंबहुना पाहावेच लागतात. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अलीकडेच स्टॅन्ड अप कॉमेडियन अनमोल गर्गने अत्यंत मजेशीर अशी पोस्ट करत आपण विवाहबंधनात अडकल्याची माहिती दिली. या पोस्ट साठी त्याने FB, Insta नव्हे तर थेट LinkedIn गाठलं, त्याने निवडलेलं हे माध्यम व त्याची एकूणच पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. चला तर आपणही पाहुयात या पोस्ट मध्ये नेमकं असं काय लिहिलंय..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा