निसर्गाच्या किमया भन्नाट असतात. आतापर्यंत तुम्ही अनेक झाडांबद्दल ऐकलं असेल.ज्या बिया आपण पेरतो, तेच झाड उगवतं. म्हणजे आंब्याची कोय लावली तर आंब्याचं झाड, मिरचीच्या बिया पेरल्या तर मिरचीचं झाड. याशिवाय काही दिवसांपूर्वी बटाटा हा जमिनीच्या खाली येणारं पिक. मात्र पुण्यातल्या आंबेगावात बटाटा चक्क झाडावर लागल्याचं समोर आलं होतं. अशा अनेक झाडांबाबत तुम्ही ऐकलं असेल. पण कधी कोणत्या झाडाला कंडोम लागल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? तुम्हाला आश्चर्य वाटेल पण टोमॅटोच्या झाडावर चक्क कंडोम लागलं आहे. मलेशियातील हे विचित्र प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

झाडाला लागलं कंडोम

मेलेशियामध्ये राहणाऱ्या एका महिलेने झाडं लावलं. हे लावलेलं झाड टोमॅटोचं होतं. मात्र त्यावर टोमॅटो ऐवजी कंडोम आल्याचं या महिलेला दिसलं. टोमॅटोच्या झाडाच्या फांदीवर कंडोम आल्याने ही महिला देखील थोडी गोंधळली. मिमी रहमान असं या महिलंच नाव आहे. तिने आपल्या सोशल मीडियावर कंडोम लागलेल्या या टोमॅटोच्या रोपाचे फोटो शेअर केले आहेत.  ज्यात तुम्ही पाहू शकता टोमॅटोचं हे रोप आहे, ज्याच्या फांदीवर एक कंडोम लटकलेला दिसतो आहे.

पाहा फोटो –

हेही वाचा – भाऊ-बहिणीनं चक्क जिवंत किडे खाल्ले…Video पाहून नेटकरीही झाले हैराण

दरम्यान हे खरं नाहीये. टोमॅटोच्या झाडावर कंडोम येण्यामागे वेगळचं कारण असल्याचं या महिलेच्या लक्षात आलं. या सर्व प्रकाराला त्या महिलेच्या शेजारील लोकं कारणीभूत होती. 