तामिळनाडूतील एका शाळकरी मुलीने मंगळवारी ग्लासगो येथील COP26 हवामान बदल परिषदेत जागतिक नेत्यांना संबोधित केले. विनिशा उमाशंकर ही १४ वर्षीय मुलगी, प्रिन्स विल्यमच्या अर्थशॉट पारितोषिकाची अंतिम स्पर्धक आहे, ज्याला इको ऑस्कर म्हणतात. तिच्या शक्तिशाली भाषणात, तिने जागतिक नेत्यांना “बोलणे थांबवा आणि करणे सुरू करा” असे आवाहन केले. विद्यार्थिनीने नेत्यांना तिच्या पिढीच्या पाठीशी उभे राहण्यास सांगितले आणि ग्रह दुरुस्त (repair the planet) करण्यासाठी काम करणाऱ्या नवकल्पना, उपाय आणि प्रकल्पांचे समर्थन करण्यास सांगितले.

“मी फक्त भारतातील मुलगी नाही. मी पृथ्वीवरील एक मुलगी आहे आणि मला याचा अभिमान आहे. मी एक विद्यार्थी, नवोदित, पर्यावरणवादी आणि उद्योजक देखील आहे परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी आशावादी आहे, ”ती पाच मिनिटांपेक्षा कमी काळ चाललेल्या तिच्या भाषणात जोरदारपणे म्हणाली, तिच्या भावना तिने व्यक्त केल्या. तिला श्रोत्यांकडून तसेच प्रिन्स विल्यम यांच्याकडून जोरदार टाळ्या मिळाल्या, ते तिचे बोलणे अभिमानाने स्टेजवर उभे राहून एकत होते.

Bangalore , Aero India, Rajnath Singh,
अधिकाधिक मजबूत होण्यातच हित, ‘एअरो इंडिया’च्या उद्घाटनप्रसंगी संरक्षणमंत्र्यांचे प्रतिपादन
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
ajit pawar
कारभारी प्रिमिअर लिग २०२५ राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा पुनित बालन संघ ठरला अंतिम विजेता
Delhi Election Result
Delhi Election Result : दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? भाजपाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले…
कोण आहेत प्रताप सरनाईक; मुख्यमंत्र्यांनी शिवसेना शिंदे गटाचे पंख छाटले का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : मुख्यमंत्र्यांची शिंदे गटावर कुरघोडी? कोण आहेत प्रताप सरनाईक?
AAP leaders discussing strategies while expressing confidence about winning in Delhi, leaving room for collaboration with Congress.
“दिल्ली जिंकण्याचा आत्मविश्वास”, तरीही आम आदमी पक्ष काँग्रेसच्या संपर्कात का?
Mallikarjun Kharge reacts angrily to Neeraj Shekhar’s interruption in the Rajya Sabha with the comment "Tera baap mere saath tha!"
Mallikarjun Kharge : “गप्प खाली बस, मी तुझ्या बापाचाही…”, राज्यसभेत माजी पंतप्रधानांच्या मुलावर मल्लिकार्जुन खरगे संतापले
Rahul Gandhi Lok Sabha speech update
राहुल गांधी यांची फटकेबाजी; लोकसभेत विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका; सत्ताधारी खासदार संतप्त

प्रिन्स विल्यमने उमाशंकर यांच्यासाठी कौतुकाचा संदेश पोस्ट केला आणि म्हटले की तिला जागतिक व्यासपीठावर बोलताना पाहून मला किती अभिमान वाटतो.

( हे ही वाचा: पाककडून हारल्यानंतर तुम्ही TV फोडला का? विचारणाऱ्याला आकाश चोप्राचं भन्नाट उत्तर, “मित्रा, आमच्याकडे…”

“विजेते आणि फायनलिस्ट यांना भेटल्यानंतर मी #COP26 वरून घरी जात असताना आशावादी वाटत आहे. विजेते आणि फायनलिस्ट यांनी आपल्या ग्रहाची दुरुस्ती करण्यासाठी त्यांच्या उपायांवर चर्चा केली. विशेषत: विनिशाला जगासमोर बोलताना पाहून अभिमान वाटतो, ती बदलाची मागणी करत आहे जेणेकरून तिच्या पिढीला चांगले भविष्य मिळू शकेल,” त्यांनी त्याच्या आणि पत्नी केट मिडलटनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून लिहिले.

किशोरवयीन नवोदित आणि कार्यकर्त्याने संपूर्ण भारतातील हवेची गुणवत्ता सुधारण्याची क्षमता असलेली सौरऊर्जेवर चालणारी इस्त्री कार्ट (solar-powered ironing )तयार केली होती.गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आलेला अर्थशॉट पारितोषिक, १९६० च्या दशकात अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या “मूनशॉट” प्रकल्पामुळे चंद्रावर माणसाला जाण्याची प्रेरणा मिळाली होती.

( हे ही वाचा: सिंहासोबत व्हिडीओ काढण्यासाठी त्याने बसची खिडकी उघडली अन्…)

उमाशंकर, ज्यांनी स्वीडिश किशोरवयीन हवामान कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्गच्या कार्याचे अनुसरण केले आहे. ते स्काय न्यूजनुसार “ती एक कार्यकर्ता आहे, मी एक नवोदित आहे आणि आम्हा दोघांसाठी पुरेशी जागा आहे”.

Story img Loader