Husband wife dance video: लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. अशा कार्यक्रमांमध्ये संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. अशाच एका नवरा बायकोचा जबरदस्त डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. विशेष म्हणजे यामध्ये नवऱ्याचं जास्त कौतुक होतंय..का ते तुम्हालाही व्हिडीओ पाहून कळेल.

लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच. अशातच आता डान्सशिवाय लग्न पूर्ण होतच नाही. अशाच एका कपलने त्यांच्या हळदी समारंभात भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाहून तुम्हीही कौतुक कराल.

Dad and daughter dance
“गोरी गौरी मांडवाखाली…”, हळदीमध्ये बाप-लेकीचा धिंगाना! अफलातून डान्स Video होतोय Viramu
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Marathi actress Tejaswini Sunil married to Shreeram Nijampurkar
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ३१ डिसेंबरला बांधली लग्नगाठ, पारंपरिक पद्धतीने पार पडला सोहळा, पाहा Photos
asha bhosle sings trending gulabi sadi song
Video : गुलाबी साडी…; ९१ व्या वर्षी आशा भोसलेंचा जबरदस्त अंदाज! हुकस्टेप करत गायलं संजू राठोडचं ट्रेडिंग गाणं
sonu bhide aka Jheel Mehta wedding video
‘तारक मेहता..’ फेम ‘सोनू भिडे’ अडकली लग्नबंधनात, बाबाची भूमिका करणारा मंदार चांदवडकर माफी मागत म्हणाला…
In the viral video the little girl has danced so amazingly she reminds Amruta Khanvilkar Dance in Vaje ki bara song
“वाजले की बारा…” गाण्यावर चिमुकलीने सादर केली भन्नाट लावणी, थेट अमृत्ता खानविलकरला देतेय टक्कर, Viral Video एकदा बघाच….
Groom funny dance at baarat video went viral on social medi
मुलांनो असा डान्स येत असेल तरच लग्न करा! वरातीत नवरदेवाने धरला ठेका, VIDEO पाहून पोट धरून हसाल
video of a young woman is currently going viral on social Media
जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; रील्ससाठी गायीचा आशीर्वाद घ्यायला गेली अन्…धक्कादायक VIDEO

पती पत्नीचे नाते हे जगावेगळे असते. लग्नानंतर दोन व्यक्ती एकत्र येऊन नवीन आयुष्याची सुरूवात करतात. एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन देतात. एकमेकांच्या सुख दु:खात कायम बरोबर राहतात. या नात्यात एक वेगळे प्रेम आणि जिव्हाळा पाहायला मिळतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवऱ्यानं सर्व नातेवाईकांसमोर बायकोला अक्षरश: उचलून घेत डान्स केला आहे. तर बायकोही न लाजता भन्नाट नाचताना दिसत आहे.दोघही इतके जबरदस्त नाचले आहेत की, तुमचीही नजर हटणार नाही. 

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” स्वत:च्या हळदीत मराठमोळ्या गाण्यावर नवरीचा धम्माकेदार डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले फॅन्स

आजकाल घरात लग्नाचं वातावरण असेल आणि दादा-वहिनीचा डान्स होणार नाही, असं सहसा होत नाही. अनेक वेळा घरातली सून, सगळ्यांची आवडती वहिनी जेव्हा डान्स फ्लोअरवर उतरून कमरेला साडीचा पदर बांधून नाचते, तेव्हा तिचं टॅलेंट पाहून अनेकांना तिचं कौतुक वाटतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेले विविध प्रकारचे डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये केवळ मुलंच नाही, तर विवाहित महिलाही स्वतःचं कौशल्य दाखवतात.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ puja_nilesh_agonde नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader