Viral Video : चालत्या गाडीवरील स्टंटचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक कपल बाइकवर रोमान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ गाझियाबादच्या इंदिरापुरम येथील आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन प्रेमीयुगुल चालत्या बाइकवर एकमेकांना घट्ट मिठी मारताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे बाईक चालविणाऱ्या मुलाने हेल्मेटसुद्धा घातलेले नाही. रोमँटिक स्टंट करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Optical illusion :फोटोमध्ये मांजर दिसते का? एकदा क्लिक करून नीट पाहा…

@Akashkchoudhary या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ” वो कहते है ना -‘हम तो मरेंगे सनम तुम्हें साथ लेके मरेंगे’ पर नियम कानून ताक पर रख के ही सफर करेंगे.”

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे. काही युजर्सनी या वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या या कपलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत गाझियाबाद पोलिसांनी या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले आहेत.
यापूर्वी सोशल मीडियावर चालत्या बाईकवर रोमान्स करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.