सोशल मीडियावर रोज नवीन व्हिडीओव्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये दिल्ली मेट्रोतील विचित्र घटनांचे व्हिडीओसमोर येत असतात. कधी कपल एकमेकांना किस करत असतात तर कधी कोणी रिल्सवर नाचत असतात, कोणी विचित्र कपडे परिधान करून फॅशन शो करतात तर कोणी अश्लील कृत्य करत असतात. दिल्ली मेट्रोद्वारे दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे सर्रास उल्लंघन केले जाते. रोज दिल्ली मेट्रोतील अशा नवनवीन घटना समोर येत असतात. यावेळी दिल्ली मेट्रोतून आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक कपलचा दोन काकूंचबरोबर भांडताना दिसत आहे. नक्की असं काय घडलं ज्यामुळे हा वादा सुरू झाला…जाणून घ्या

दिल्ली मेट्रोचा नवा व्हिडीओ व्हायरल

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की मेट्रो सीटवर बसललेल्या दोन काकू आणि एका कपलमध्ये जोरदार वादवादी सुरू आहे. काकू म्हणत आहे की , ”तुम्हाला थोडीशी तरी लाज वाटली पाहिजे. असे नाही वागले पाहिजे.” हे ऐकून भडकलेला मुलगा काकूंना उत्तर देतो की, आम्हाला का लाज वाटली पाहिजे? आम्ही असं काय केलयं? तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या” पुढे काय घडले ते तुम्ही स्वत: या व्हिडीओमध्ये पाहा.

Three drunken arrested for assaulting policemen
मद्यपींची पोलिसांना धक्काबुक्की; तिघे अटकेत
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Ashneer Grover Viral Video
Viral Video : “नाम नहीं जानता, तो बुलाया क्यों…”, ‘शार्क टँक’ फेम अशनीर ग्रोव्हरचे सलमान खानला प्रत्युत्तर; येथे पाहा Video
Court comments on demolishing rehabilitation building in Maharashtra Sadan objecting to municipality actions
महाराष्ट्र सदन प्रकरणातील पुनर्वसन इमारत पाडण्याच्या कारवाईवर न्यायालयाचे ताशेरे
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
yamuna river poisonous
यमुनेत विष मिसळल्याच्या केजरीवाल यांच्या आरोपाने खळबळ; प्रकरण काय?
shahid kapoor on where would be geet aditya jab we met (1)
“घटस्फोट झाला असता”, करीना कपूर संदर्भातील ‘त्या’ व्यक्तीच्या वक्तव्यावर शाहिद कपूर म्हणाला, “तिला कोण सहन करेल…”

हेही वाचा – वर्षाला १ कोटी पगार, ६ आठवड्याची सुट्टी! काम फक्त कुत्र्याला सांभाळायचं! अब्जाधीश कुटुंब शोधतेय केअर टेकर, अट इतकीच की…

कपलचा झाला काकूंबरोबर वाद

यो व्हिडीओ ट्विटरवर @gharkekalesh नावाच्या अंकाऊटवरून २६ जूनला शेअर केलेला आहेय व्हिडीओसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘दिल्ली मेट्रोमध्ये दोन काकू आणि कपलमध्ये वाद झाला आहे. काकूंना कपलची मेट्रोमध्ये उभे राहण्याची पद्धत आवडली नव्हती.” याव्हिडीओला आतापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्तवेळा पाहिले आहे. लोक व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया देत आहे.

एकीकडे काही लोकांचे म्हणणे आहे की ‘जेव्हा आम्ही मेट्रोने प्रवास करतो तेव्हा असे काही घडत नाही’ तर दुसरीकडे लोकांनी कपलचे समर्थन करत म्हणतात की ”जब प्यार किया तो डरना क्या”

हेही वाचा – दिलदार चोरटे! बंदुकीचा धाक दाखवून जोडप्याला लुटायला आले , १०० रुपये हातात ठेवून गेले; घटना सीसीटिव्हीमध्ये कैद

या व्हिडीओबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला नक्की कळवा

Story img Loader