Couple viral video: सार्वजनिक ठिकाणी किस करणं यांसारख्या घटना खूप सामान्य झाल्या आहेत. आजकाल लोक बिनधास्तपणे आपल्या बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडसमोर खुलेपणाने प्रेम व्यक्त करू लागले आहेत. भारतात सार्वजनिक ठिकाणी मुला-मुलींनी ‘Kiss’ करणं, चुंबन घेणं, मिठी मारणं याकडे समाज नेहमीच वेगळ्या नजरेने पाहतो. दिल्ली मेट्रोमध्ये गेल्या काही महिन्यांत घडलेल्या अश्‍लील घटनांबद्दल तुम्ही ऐकले असेल आणि सोशल मीडियावर त्यांच्याशी संबंधित व्हायरल व्हिडीओही तुम्ही पाहिले असतील. यावरून बरेच वाद-विवादही झाले, कारवाई झाली. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे लोकही चांगलेच संतापले होते. दरम्यान, सध्या असाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कपल सार्वजनिक ठिकाणी किस करताना दिसत आहे. हा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

गर्दीत कपलचे अश्लील चाळे

Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Kanpur couple reels of romance on moving bike
Kanpur Couple Video: रिल बनविण्यासाठी कपलचं बाईकवर अश्लील कृत्य, व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस ॲक्शन मोडवर
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
Shocking video In Amroha, Uttar Pradesh, a girlfriend was thrown on the road and strangled
VIDEO: जेव्हा प्रेम भयानक रूप धारण करतं! भर रस्त्यात गर्लफ्रेंडच्या हत्येचा प्रयत्न; खाली पाडलं, ओढणीनं गळा आवळला अन्…

एका यात्रेमध्ये जमलेल्या गर्दीसमोरच खुलेआम किस करणाऱ्या एका जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हारल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ मेरठ येथील नौचंडी मेळाव्यातील आहे. हा व्हिडीओ म्हणजे एका आव्हानाचा (चॅलेंज) भाग असल्याचे समजते, ज्यामध्ये लोकांच्या गर्दीत जोडप्याला किस करायचे होते. प्रेक्षकांच्या गर्दीत असताना हे जोडपे किस करत असल्याचे व्हिडीओत पाहायला मिळते. या जोडप्याचा हा प्रकार सुरू असताना अनेकांनी आपल्या मोबाइलमध्ये या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला, तर काहींनी या प्रकारास विरोध केल्याचे व्हिडीओत पाहायला मिळते.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका यात्रेतला हा व्हिडीओ असून या ठिकाणी लोकांची प्रचंड गर्दी आहे. यावेळी फिरता कॅमेरा या ठिकाणी लावलेला आहे. यामध्ये व्हिडीओ काढण्यासाठी पैसे देऊन तुम्ही व्हिडीओ काढू शकता. दरम्यान, हे कपलही व्हिडीओ काढण्यासाठी गेलं. मात्र, व्हिडीओ सुरू होताच या कपलने किस करायला सुरुवात केली. यावेळी आजूबाजूचे लोकही शॉक झाले, मात्र हे कपल कुणाचाही विचार न करता स्वत:मध्येच गुंग होते. यावेळी त्या एका कॅमेराशिवाय जमलेले अनेक जण या कपलचा व्हिडीओ काढत आहेत, मात्र तरीही या कपलला भान नसल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: गावच्या महिलेचा ‘तौबा तौबा’ गाण्यावर तुफान डान्स; एखाद्या हिरोईनलाही जमणार नाही अशी स्टेप, विकी कौशल म्हणतो…

व्हिडीओवर अनेक कमेंट आल्या असून अनेकांनी अशा कृतीवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये तरुणाईला जनाची नाही मनाचीही लाज उरलेली दिसत नाही आहे. सार्वजनिक ठिकाणी कसलाही विचार, लाज न बाळगता खुल्लम खुल्ला हे कपल अश्लील चाळे करताना दिसतात. ज्या गोष्टी चार भिंतीत केल्या जात होत्या, आज खुलेआम होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे.

Story img Loader