Delhi metro दिल्ली मेट्रो अनेकदा चर्चेत असते ती तिथे होणाऱ्या महिलांच्या भांडणामुळे, जोडप्यांच्या इंटिमेट सीनमुळे; तर काही प्रवाशांच्या विचित्र वागणुकीच्या व्हिडीओंमुळे. दिल्ली मेट्रोत एका कपलचा किस करतानाचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. जगातच्या कोपऱ्यात काही घडो पण दिल्ली मेट्रोमधील व्हिडीओ कायम इंटरनेटवर व्हायरल होत असतात. आज पुन्हा दिल्ली मेट्रोमधील एका कपलचा व्हिडीओ गूगलवर ट्रेंडिंगमध्ये आहे. दिल्ली मेट्रोमधील अजून एका कपलचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.या जोडप्याचा हा व्हिडिओ पाहून लोक संतापले आहेत

मेट्रो रोमान्स करणारी कपल्स तुम्ही सर्वत्र पाहू शकता. हे प्रेमी युगल लोकांच्या नजरा चुकवून एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसतात. असाच काहीसा प्रकार या मेट्रोमध्ये सुरू होता. व्हिडीओमध्ये धावत्या मेट्रोच्या दरवाज्याजवळ एक कपल एकमेकांच्या अगदी जवळ मिठीत असताना दिसून येतं आहे. ते फक्त एकमेकांना मिठी मारत नाही तर ते सार्वजनिक ठिकाणी किस करताना दिसून येत आहे.

Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच
Lakhat Ek Aamcha Dada
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील तेजू-शत्रूने शेअर केला व्हिडीओ; अधोक्षज कऱ्हाडेच्या कमेंटने वेधले लक्ष, म्हणाला…
Premachi Gosta
Video: ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये मुक्ता टाकीत बुडतानाचा सीन ‘असा’ झाला शूट; पाहा व्हिडीओ
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मेट्रोमध्ये प्रवाशांची गर्दी आहे. मात्र तरीही त्यांचं आजूबाजूला जराही लक्ष नाहीये. यावेळी मेट्रोमधील एका प्रवाशानं या कपलचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि आता तो व्हायरल होत आहे.लोकांनी आता या जोडप्याच्या अशा कृत्यावर कारवाईची मागणी केली आहे. यापूर्वीही असे व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. तुम्हीही पाहा या जोडप्याच्या रोमान्सचा व्हायरल व्हिडिओ.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> गरोदर महिलेला हॉटेलमध्ये काम करताना पाहून व्यक्तीने दिले थेट १ लाख रुपये; VIDEO पाहून म्हणाल हीच खरी श्रीमंती

लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘दिल्ली मेट्रोमध्ये अशा जोडप्यांवर आता कारवाई व्हायला हवी.’ या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

Story img Loader