आपला लग्नसोहळा अविस्मरणीय ठरावा असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यासाठी जोडप्यांकडून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून वेगवेगळे प्रयत्न करण्यात येतात. असाच लग्नसोहळा साजरा करण्यासाठी फिलिपिन्समधील एका जोडप्याने केक मागवला होता. हा केक एक दोन नाही तर तब्बल पाच लाखांचा होता. जोडप्याने अतिशय आनंदाने हा केक कापला आणि त्यांचा भ्रमनिरास झाला. कारण केक तयार करणाऱ्याने त्यामध्ये चक्क थर्माकोल भरला होता. वेडींग प्लॅनरने मागवलेल्या या केकमध्ये अशाप्रकारे थर्माकोल असल्याने जोडप्यावर अक्षरश: रडण्याची वेळ आली होती. वेडिंग प्लॅनरला नियोजनाचे काम दिल्यावर साधारणपणे लोक निर्धास्त असतात. पण याठिकाणी मात्र उलटेच झाले. प्लॅनरने केटरींगची योग्य ती सोय न केल्याने हे जोडपे आणि त्यांचे कुटुंबिय ऐन लग्नात हैराण झाल्याचे पाहायला मिळाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा