माणूस कधी उच्च पातळीवर जाईल आणि कधी अगदी नीच पातळीवर जाईल सांगता येणार नाही. असेच एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. प्रेमाला मर्यादा नसते. रंग, रुप, जात-धर्म अगदी वयाचीही मर्यादा नसते. समलैंगिक नात्यालाही काही देशांमध्ये मान्यता मिळाली आहे. पण, जर तुमच्या आयुष्यात प्रेम नसेल, एखादा साथीदार नसेल… तर प्रियकर-प्रेयसीमधील शारीरिक संबंधाची कुठे तरी आयुष्यात कमी भासते. काही जण यावर मार्ग शोधतात. मात्र, या ठिकाणी हे प्रकरण थोडं वेगळं आहे, अमानुष आणि विकृतीचा कळस एका जोडप्याने केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली आहे

प्राणीही सुरक्षित नाही

Viral Video Of Husband and wife
‘कोणाचीही पर्वा न करता…’ बायकोला नाचताना पाहून ‘त्याने’ही धरला ठेका; व्हायरल VIDEO नक्की बघा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Girlfriend boyfriend kiss video viral obscene video of one girl and two young man went viral on social media
“अगं जरा तरी भान ठेव”, भररस्त्यात एकाला केलं किस अन्…, दोन तरुणांबरोबर तरुणीचे अश्लील चाळे! VIDEO पाहून कपाळावर माराल हात
Shocking video a four year old girl suffered injuries after stray dogs attacked her at Hyderabad
“बापरे किती वेदना झाल्या असतील तिला” चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; लचके तोडले, फरपटत नेलं अन् शेवटी…थरारक VIDEO व्हायरल
Wife husband's first priority
‘जेव्हा ती त्याची फर्स्ट प्रायोरिटी असते…’ भरसाखरपुड्यात त्याने डोळ्यांच्या हावभावांनी व्यक्त केलं प्रेम; VIDEO पाहून म्हणाल, ‘पती असावा तर असा…’
video of Reunion Missing Dog and owner missing dog
Video : दोन महिन्यापूर्वी हरवलेला कुत्रा अचानक भेटला, तरुणी मिठी मारत ढसा ढसा रडली, व्हिडीओ पाहून व्हाल भावुक
Viral Video Of pet dog
VIDEO: ‘भिंतीवर टांगून ठेवेन…’ घरात वस्तूंची फेकाफेकी करणाऱ्या श्वानाची आईने काढली खरडपट्टी; पुढे जे झालं ते पाहून तुम्हीही हसाल
Two dogs stood outside the door all night for roti
दोन श्वानांचा जगण्यासाठी संघर्ष; एका भाकरीसाठी ते रात्रभर दाराबाहेर उभे राहिले… PHOTO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केली खंत

इथं माणूस काय तर प्राणीही सुरक्षित नाहीत. एकीकडे बेकायदेशीरपणे प्राण्यांची शिकार करून त्यांची हत्या केल्याच्या घटना समोर येत आहेत, तर दुसरीकडे त्यांना अमानुषपणे मारहाणीसोबत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. माणुसकीला लाजीरवाणी ही बातमी म्हणजे एका जोडप्याने कुत्र्यांसोबत सेक्स केला आहे. एवढंच नाही, तर या घृणास्पद कृत्याचा ते व्हिडीओ रेकॉर्डिंग करायचे. ही संतापजनक घटना आहे ऑस्ट्रेलियातल्या क्वीन्सलँडमधील. या घटनेत पोलिसांनी त्यांना अटक केली असली तरी सध्या त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. या जोडप्यावर कुत्र्यासोबत क्रूरतेचं वर्तन, प्राण्यांसोबत लैंगिक संबंधांसोबत पाच आरोप आहेत.

हेही वाचा – बेरोजगारीत इन्स्टाग्रामवर फुललं प्रेम; OYO रुमवर सात जन्माची वचने, नोकरी लागताच तरुण म्हणतो तू कोण?

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

सध्या न्यायालयाने या प्रकरणी दाम्पत्याची जामिनावर सुटका केली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. एखाद्या प्राण्यावर क्रूरतेची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यापूर्वी दिल्लीच्या इंद्रपुरी भागात एका कुत्र्यासोबत अत्याचार झाल्याची बातमी आली होती, त्यामध्ये पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. त्याच वेळी, यूपी बुलंद शहरमधून कुत्र्यावर बलात्कार केल्याची बातमी आली होती, ज्यामध्ये ६५ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली होती.

Story img Loader