Viral video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आजकाल सोशल मीडियावर प्रेमाच्या नावाखाली अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही जोडपी प्रेमाच्या मर्यादा ओलांडून सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये करताना दिसतात. त्यांच्या या कृतीमुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो; पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ही जोडपी एकमेकांच्या प्रेमात इतकी बुडालेली असतात की, आपण कुठे आहोत, याचं भानदेखील त्यांना उरत नाही. यापूर्वी स्टेशनवर रोमान्स करणाऱ्या अनेक कपलचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चक्क ट्रेनमध्ये भरदिवसा कपलचे अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
प्रेमात असलेल्या जोडप्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवणे किंवा प्रेम व्यक्त करणे यात गैर नसले तरी, सार्वजनिक ठिकाणी वावरताना काही मर्यादा पाळणे अपेक्षित असते. मात्र अनेकदा काही जोडपी या मर्यादा ओलांडून इतरांना लाजिरवाणे किंवा अडचणीचे वाटेल, असे वर्तन करताना दिसतात.सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ आहेत ज्यात जोडपी सार्वजनिक ठिकाणी, जसे की बाग, रेल्वे स्टेशन किंवा अगदी रस्त्यावरही, अश्लील वाटू शकतील अशा कृत्यांमध्ये गुंतलेली दिसतात. त्यांच्या या वागण्यामुळे आजूबाजूच्या लोकांना, विशेषतः कुटुंबीयांसोबत असलेल्या लोकांना, संकोचल्यासारखे होते.
आपण प्रेमात आपल्या मर्यादा लक्षात घेऊन गोष्टी करायला हव्यात, भान हरपून कुठेही आपले प्रेम व्यक्त करू नये. आजकाल तरुण-तरुणी सार्वजनिक ठिकाणी आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत. सोशल मीडियावर येत्या काळात असे अनेक व्हिडीओज व्हायरल झालेत. सध्या यात आणखीन एका व्हिडीओची भर पडली आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पाहू शकता, एक जोडपे ट्रेनमध्ये एकाच सीटवर दोघेही झोपलेले दिसत आहेत. यावेळी त्यांनी अश्लील चाळे करत अक्षरश: मर्यादाच ओलांडली आहे. आजूबाजूला इतके लोक आहेत, आपल्याला बघत आहेत याचंही त्यांना भान नाहीये. यावेळी तरुणीचं स्वत:च्या ड्रेसकडेही लक्ष नाहीये. व्हिडीओ सर्वच यावर संताप व्यक्त करत आहेत.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ dimpalankita नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करीत आहेत. लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.