Couple Romance In Car Viral Video : लखनऊच्या रस्त्यावर कपलच्या खुल्लम खुल्ला रोमान्सचा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्कुटीवर भर रस्त्यात रोमान्स करतानाचा एका कपलचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. आता एका प्रेमीयुगुलाने हायवेवर धावत्या कारच्या रुफवर रोमान्स सुरु केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लखनऊच्या लोहिया येथील रस्त्यावरील हा व्हिडीओ असल्याचं समजते. कारच्या मागच्या दिशेनं धावणाऱ्या एका वाहनातून या कपलचा रोमॅंटिक व्हिडीओ कॅमेरात कैद करण्यात आला.

हायवेवर धावत्या कारच्या रुफवर बेभान होऊन एक कपल रोमान्स करताना व्हायरल झालेल्या या व्हिडीओत दिसत आहे. कपलचा हा रोमॅंटिक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाईट आऊटफिटमध्ये एक कपल कारच्या रुफवर रोमान्स करत असल्याचं कॅमेरात कैद झालं. एकमेकांना मिठीत घेऊन भर रस्त्यात रोमान्स करताना हे कपल व्हिडीओत दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अशाचा एका कपलचा रोमॅंटिक व्हिडीओ व्हायरल झाला होता. स्कुटीवर प्रवास करत असताना एक जोडपं बेभान होऊन रोमान्स करत होतं. लखनऊच्या हजरतगंज रस्त्यावर हा धक्कादायक प्रकार घडला होता. या कपलचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी प्रेमीयुगुलावर कारवाई केली होती.

Cylinder explosion on a handcart in front of Shivajinagar court pune news
शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तीनजण किरकोळ भाजून जखमी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Toyota camry sedan launched in india comes with 9 airbags safety features know its price, performance and mileage
स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Kurla accident case CCTV from bus seized Mumbai news
कुर्ला अपघात प्रकरणः बसमधील सीसीटीव्ही ताब्यात, २५ जणांचा जबाब नोंदवला
Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल

नक्की वाचा – स्पाईस जेट विमानात हवाईसुंदरीसोबत प्रवाशाची गैरवर्तणूक, दिल्ली विमानतळावर नेमकं काय घडलं? पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

कपलच्या रोमान्सचा बाईकवरील तो व्हिडीओही झाला व्हायरल

छत्तीसगडच्या दुर्ग येथील जोडप्याचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला. रस्त्यावरून बाईकची सवारी करत असताना प्रेमीयुगुल बेभान होऊन रोमान्स करतानाचा एक व्हिडीओ समोर आला. या गंभीर प्रकाराची पोलिसांनी तातडीनं दखल घेतली आणि भर रस्त्यात रोमान्स करणाऱ्या प्रेमीयुगुलांना अटक केलीय. जोडप्याने ज्या बाईकवरून प्रवास केला, ते वाहन चोरीचे असल्याचेही पोलीस तपासात उघड झालं.

इथे पाहा व्हिडीओ

Story img Loader