पाणीपुरी किंवा गोलगप्पे नुसता विषय जरी काढला तरी काहींच्या तोंडाला पाणी सुटेल. असे फार कमी लोक असतील ज्याला पाणीपुरी आवडत नाही. त्यातून महिला वर्गाची तर ही सगळ्यात आवडती डिश. त्यामुळे इतर ठिकाणी तुम्हाला गर्दी दिसेल न दिसेल पण पाणीपुरीच्या ठेल्यावर मात्र तुम्हाला नक्कीच गर्दी दिसेल यात शंका नाही. पण कधी गायीला आणि तिच्या वासरला पाणीपुरी खाताना पाहिलेत का? नसेल पाहिले तर हा व्हिडिओ नक्कीच पाहा. सध्या सोशल मीडियावर गायींचा पाणीपुरी खातानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

VIRAL VIDEO: माकडाच्या पिल्लाला करायची होती चिमुकल्यासोबत गट्टी

Kerala Health, Women and Child Welfare Minister Veena George posted the video of the boy’s request on her Facebook page. (Image Credit: Facebook/Veena George)
Kerala News : “उपमा नको चिकन फ्राय किंवा बिर्याणी हवी”; ‘त्या’ व्हायरल व्हिडीओनंतर आता अंगणवाडी आहारात येणार वैविध्य, ‘या’ राज्याचा निर्णय
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
How to prevent oil splashing when frying Chillies
मिरची तळताना तेल अंगावर उडते? हुशार सुनबाईंनी शोधला भन्नाट जुगाड, Viral Video पाहून बघाच
Khandeshi Shev Bhaji Recipe In Marathi
अस्सल झणझणीत खानदेशी शेव भाजी, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी
Masale Bhaat Recipe
Masale Bhaat Recipe : घरीच बनवा लग्नसमारंभात बनवला जाणारा मसाले भात, अगदी सोपी आहे रेसिपी, पाहा VIDEO
young bachelors planning to make chicken
Video : चिकनचा बेत आखला अन् ऐनवेळी गॅस गेला, तरुणांनी केला भन्नाट असा जुगाड
content creator Kadi Tucker fell in love with Vada Pav The recipe was explained in Marathi netizens praised her viral video
परदेशी तरुणी पडली वडापावच्या प्रेमात! मराठीत सांगितली रेसिपी, Viral Video पाहून नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतुक

वाचा : व्यायाम करताना मोबाईल फोन वापरणे धोक्याचे

कधी शेतात तर कधी माळरानावर तर कधी कधी रस्त्याच्या कडेला जे दिसेल ते खाण्याचे दुर्दैव गायींवर आले आहे. त्यातून रस्त्यांवर फेकलेल्या पॅस्टिकच्या पिशव्या खाऊन गायी, बैल मृत्यूमुखी पडल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. आपल्याकडे एखादा सण असला की पंचपक्वान्नांचा प्रसाद आधी गायीला देण्याची प्रथा आहे. त्यामुळे भात, चपाती, भाजी खाताना तुम्ही गायीला पाहिले असेलच पण गायीला ठेल्यावर उभं राहून पाणीपुरी खाताना तुम्ही नक्कीच पाहिले नसेल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पाणीपुरीच्या ठेल्यावर गाय आणि तिचे वासरु चवीने पाणीपुरी खात आहे. युट्युब, फेसबुकमधल्या अनेक पेजवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Story img Loader