‘पतली कमरीया मोरी’ या भोजपुरी गाण्यानं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. तरुणांना वेड लावणाऱ्या या गाण्याचा जगातील प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तीयाना रोनाल्डोलाही नाचवलं आहे. स्पोर्ट्स बाईकवर उभं राहून एका तरुणीने याच गाण्यावर भन्नाट डान्स केल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी तुफान व्हायरल झाला होता. याच गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावल्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ कुणा सामान्य माणसाचा नाही, तर फुटबॉल खेळातील जगातील प्रसिद्ध खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डोचा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर गाजला आहे. १ लाखांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षावही केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोर्तुगलचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डोचा कुटुंबासोबत पतली कमरीया गाण्यावर डान्स केलेला जुना व्हीडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. रोनाल्डो त्याच्या संघासोबत फिफा विश्वचषक २०२२ साठी कतारमध्ये आहे. पतली कमरीया मोरी या गाण्यावरील जुनी रिल पोस्ट करण्यात आली आहे. fundaily4u या इन्स्टाग्राम युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलं, “कोणत्या क्षेत्रात आला आहात तुम्ही”. दुसरा एक युजर म्हणाला, “भाई काय एडीट केलं आहे, पुरा मख्खन”

नक्की वाचा – तहानेनं व्याकूळ झालेलं हरण नदीकाठी पोहोचलं, मगरीने जबडा उघडला अन् काही सेकंदातच…; श्वास रोखून धरणारा Viral Video पाहाच

दिवसेंदिवस एकापेक्षा एक जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होत असतात. कधी रस्त्यावरून जाताना डान्स करुन रिल बनवणे, कधी प्राण्यांसोबत मस्ती करणं, तर कधी बाईकवर स्टंटबाजी करण्याची क्रेझ अनेकांना लागली असल्याचं आपण सोशल मीडियावर पाहतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पतली कमरीया मोरो गाण्याचा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला लाखोंच्या संख्येत लाईक्स मिळत आहेत.