जंगल म्हटलं की शिकार ही आलीच. जंगलातील प्रत्येक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार कशी करता येईल यावर टपून बसलेले असतात. सिंह, वाघ आणि बिबट्या हे जंगलातील खतरनाक प्राण्यांपैकी एक आहेत. त्यांच्या तावडीत सापडलेला प्राणी हा सहसा सुटत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मगरीच्या तावडीतून सुटका झालेलं हरीण बाहेर लपून बसलेल्या बिबट्याच्या तावडीत कसं सापडत ते दाखवण्यात आलंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यांनी लोकांचा थरकाप उडाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वास्तविक, या व्हिडिओमध्ये एक मगर एका हरणाची शिकार करण्याचा प्रयत्न करत होती, पण कसा तरी जीव वाचवून हरीण मगरीच्या तावडीतून आपला जीव सोडवते. मात्र पाण्यातून बाहेर येताच त्याचा सामना बिबट्याशी होतो. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की मगर पाण्याखाली हरणासोबत कशी धडपड करत आहे.ज्यात मगरीने तिच्या मजबूत जबड्याने हरणाचा पाय धरला आहे. हरीण मगरीच्या तावडीतून कसेबसे निसटण्यात यशस्वी झाले असले तरी पाण्यातून बाहेर येताच झाडाच्या आड लपून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. बिबट्याची शिकार करण्यात यश आले की नाही हे व्हिडिओमध्ये पुढे दाखवण्यात आलेले नाही.

( हे ही वाचा: Anand Mahindra Tweet: “यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही…” आनंद महिंद्रा यांनी शेअर केला FIFA चा मजेदार प्रमोशनल व्हिडिओ)

बिबट्याने केलेली हरणाची शिकार एकदा पहाच

( हे ही वाचा: या वर्षी भारतावर येणार मोठे संकट? बाबा वेंगाच्या भविष्यवाणीने वाढवली चिंता)

थरकाप उडवणारा हा व्हिडिओ ट्विटरवर @natureisbruta1 नावाच्या आयडीसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. १२ सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत ६८ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.