सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ अत्यंत धक्कादायक असतात तर काही अत्यंत मजेशीर. यामध्ये प्राण्याचेही अनेक व्हिडीओ असतात. काही व्हिडीओ हिसंक प्राण्यांच्या शिकारीचे असतात. काही व्हिडीओमध्ये काही जंगली प्राणी मानवी वस्तीत वावरताना दिसतात आहे हे पाहून लोकांचा थरकाप उडालेला असतो तर अनेकदा काही लोक जंगली प्राण्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी मैत्री करण्याच्या नादात स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. असेही काही व्हिडीओ असतात ज्यामध्ये लोक मुद्दाम प्राण्यांच्या जवळ जातात आणि त्यांना त्रास देतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका तरुणाला मगरीच्या जवळ जाणे चांगलेच महागात पडले आहे.

व्हिडीओमध्ये दिसते आहे की, एक मगर कशाप्रकारे रस्त्यावर फिरत आहे. दरम्यान एक तरुण हिरोगिरी करत त्याच्या जवळ जातो. मगरीला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतो. अखेर चवताळते आणि त्याच्यावर अचानक हल्ला करते. तरुणाचा पाय आपल्या जबड्यात पकडून त्याला जमिनीवर पाडते. तरुण मगरीच्या जबड्यातून पाय सोडवण्याचा प्रयत्न करता दिसतो. व्हिडीओमध्ये स्पष्टपण दिसत आहे की, मगरीच्या जवळ जावून तिला हुसकावण्यामुळे तरुणाचा जीव धोक्यात पडला आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला आहे.

tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Penguin politely waits for couple
माणसांपेक्षा प्राण्यांना जास्त कळतं? वाटेतून जोडपं बाजूला झालं अन्… पाहा पेंग्विनचा ‘हा’ Viral Video
Shocking video Shark attacks crocodile carcass australia terrifying scene video goes viral on social
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
Lion Cub Learns Why You Dont Bite On Dads Tail funny Animal Video goes Viral on social media
VIDEO: शेवटी बाप बाप असतो! झोपलेल्या सिंहाची पिल्लानं चावली शेपटी; पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Shocking video Flying Drone Blasts Into A Crocodiles Mouth While It Is Eating Animal Video Viral
“म्हणून जास्त हाव करू नये” मगरीनं खाल्ला उडणारा ड्रोन; पण तेवढ्यात तोंडातच बॅटरी फुटून झाला ब्लास्ट, VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?
A brutal attack by a crocodile on a buffalo
‘शेवटी जे घडायचं ते घडलंच…’ पाणी पिण्यासाठी आलेल्या म्हशीवर मगरीचा क्रूर हल्ला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO
small kids Viral Video
‘वाघ गुर्रS गुर्रSS करतोय अन् रक्त पितोय…’ जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्याने गावरान भाषेत सांगितला किस्सा; VIDEO पाहून हसाल पोट धरून

तुम्हाला मोमोज खायला आवडतात का? फॅक्टरीमध्ये कसा तयार होतो तुमचा आवडता पदार्थ, पाहा VIRAL VIDEO

सोशल मीडियावर हा थक्कर करणारा व्हिडीओ @omentoviral नावाच्या अकांउटवरून शेअर केलेलाआहे. २२ नोव्हेंबरला शेअर केलेला व्हिडीओ २ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर तीन हजापरपेक्षा जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे.

Story img Loader