Crocodile kills Costa Rican footballer: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात. तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ मगरीचा व्हिडीओ आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. सोशल मीडियावर मगरीचे अनेक व्हिडिओ येत असले तरी हा व्हिडिओ वेगळा आणि धोकादायकही आहे. ज्यामध्ये मगरीने जोरदार हल्ला केला आहे, यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.

या तरुणाला या नदीत मगरी असल्याची कल्पना असूनही त्यानं नदीत उडी मारण्याचं धाडस केलं, आणि हेच धाडस त्याच्या जीवावर बेतलं आहे.

IShowSpeed performs daring backflip on Guatemalas Hand of God‘You have to stop risking your life for these reels
१७ सेकंदाच्या व्हिडीओसाठी युट्युबरने गमवला असता जीव! ‘हँड ऑफ गॉड’वर केली स्टंटबाजी, थरारक Video Viral
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Alone tiger attacks a herd of wild gaur
‘जेव्हा वाघ जगण्यासाठी झटतो…’ एकट्या वाघाचा रानगव्याच्या कळपावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Sam Konstas Fan Crashes His Car While Trying to Take with Australian Opener Video Goes Vira
VIDEO: सॅम कॉन्स्टासला भेटण्यासाठी चाहत्याने केली घोडचूक, चालत्या गाडीतूनच उतरला अन्…
Fox teasing sleeping lion in jungle see what happened next funny video goes viral on social media
झोपलेल्या सिंहाच्या चक्क शेपटीला चावला कोल्हा; सिंह दचकला अन्…; VIDEO पाहून म्हणाल, “मौत को छूकर टक से वापस आ गया”
gondia tiger latest news in marathi
वाघाच्या बछड्याच्या मृत्यूचे खरे कारण आले समोर, गोंदिया वन विभागाच्या…
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

कोस्टा रिकाचा फूटबॉलपटू जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिज याला नसतं धाडस केल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिज याने मगरींनी भरलेल्या नदीत उडी मारुन पोहण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी एका मगरीने केलेल्या हल्ल्यात त्याला आपला जीव गमवावा लागला. इतकंच नाही तर मगर जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिज याचा मृतदेह तोंडात पकडून नदीभर फिरत होती. यावेळी स्थानिकांनी कॅमेऱ्यात ही थरारक घटना कैद केली असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्थानिकांनी या मगरीचा पाठलाग करत तिला ठार केलं आणि मृतदेह मिळवला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – बापरे! “पोरगी पाठवत नाही जा” संतापलेल्या सासूने जावयाला चपलेने मारले; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

चुचो हा आपले मित्र आणि चुलत भावांबरोबर कनास नदीच्या पुलावर गेले होते. त्यावेळी चुचोच्या मित्रांनी आणि भावंडांनी त्याला नदीत उडी न मारण्याचा सल्ला दिला होता. मात्र चुचोने धुडकावून लावला. 29 वर्षाच्या चुचोने नदीत उडी मारल्यानंतर मगरीने त्याच्यावर हल्ला चढवला.

मगरीला गोळी घातली

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिजचा मृतदेह मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांनी मगरीला गोळी घातली. याचं कारण जर मगरीला बाहेर पाण्यात असतानाच ठार केलं नसतं तर तिने मृतदेह अशा ठिकाणी लपवला असता, जिथे शोध घेणं पोलिसांना फार कठीण पडलं असतं. दरम्यान या तरुणाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्याकत येत आहे.

Story img Loader