UBER Cab: एक कपल आपल्या अ‍ॅनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी परदेशामध्ये जातात आणि तिथे उबेर कॅबने ते प्रवास करतात. त्यानंतर त्यांच्याबरोबर जे काही घडले ते दोघंही आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही.

हे सर्व प्रकरण अमेरिकेतील एका जोडप्याचे आहे जे कोस्टारिकामध्ये आपली अ‍ॅनिव्हर्सी साजरी करण्यासाठी जातात आणि तिथे उबेर कॅबने प्रवास करतात ज्याचं बिल तब्बल २४ लाख रुपये येते. या जोडप्याला २९,९९४ डॉलर एका सिंगल ट्रिपसाठी द्यावे लागले जे भारतीय चलनामध्ये साधारण २४ लाख रुपये इतके होतात.

financial terms used frequently
प्रतिशब्द : केल्याने व्याज कर्तन
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
loksatta readers feedback
लोकमानस : हकालपट्टी ही दबावतंत्राची नीती?
real rickshaw puller had to pay fine after rickshaw puller put fake number on his rickshaw
खोट्या नंबर प्लेटमुळे खऱ्या रिक्षाचालकाला फटका, वाहतूक पोलिसांनी बनावट नंबर प्लेट असली वाहन घेतले ताब्यात
truck vandalism by bikers in pune
दुचाकी नीट चालव म्हटल्याने ट्रकची तोडफोड
scam in hoardings revenue in palghar news update
शहरबात : बॅनरचे उत्पन्न गेले कुठे?
SC asks Centre and states not to take steps to reduce forest
परवानगीशिवाय वनक्षेत्र कमी करू नका!सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा

उबेर कॅबने लावलं तब्बल २४ लाखांचे बिल्ल

डग्लस ऑर्डोनेज आणि डोमॅनिक अ‍ॅडम्स यांच्याबरोबर घडलेला हा सर्व प्रकारण करन्सी कनव्हर्जनसंदर्भात घडला आहे. ज्या कॅब ट्रीपचे साधारण ५५ डॉलर ( ४५०० रुपये) द्यायचे होते तिथे त्यांना जवळपास ३० हजार डॉलर द्यावे लागले आणि इतके मोठं बिल पाहून त्यांना धक्कच बसला.

हेही वाचा – कंगवा, लिंबू, केळ, टुथब्रश, पुस्तक…तुम्हाला फोटोमध्ये दिसतायेत का ‘या’ वस्तू? १ मिनिटांत तुम्ही किती गोष्टी शोधू शकता?

डग्लसने उबेरवर केला आरोप

न्युयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, डगलस ऑर्डोनेजने ट्विटरवर नाराजी व्यक्त करकत सांगितले की उबरने कोस्टा रिकामध्ये उबरे कॅबने प्रवास केल्यानंतर मला २९,९९४ अमेरिकी डॉलरचे बिल लावले. डग्लसचा आरोप आहे की Uber ने ही रक्कम कोस्टा रिकन चलनात रूपांतरित केली नाही, जे सुमारे $ ५४ यूएस डॉलर्सच्या समतुल्य होते.

डग्लस सांगितले, मी कोस्टा रिकाला माझा पाच वर्षांची अ‍ॅनिव्हर्सी साजरी करण्यासाठी आलो होतो आणि उबेरच्या या चुकीमुळे माझे बँक बॅलन्स निगेटिव्ह झाले आहे.

हेही वाचा – बेघर महिलेसह बिनधास्तपणे नाचताना दिसली तरुणी; तुमच्या चेहऱ्यावर हास्य घेऊन येईल ‘हा’ सुंदर व्हिडिओ

उबरने चूक मान्य केली, बँकेला ठरवले जबाबदार

या घटनेची चौकशी केल्यानंतर उबरने आपली चूक मान्य केली आणि चलन विनिमय प्रक्रियेत बँकेची चूक झाल्याचा ठपका ठेवला. उबरनेही ही समस्या सोडवल्याचा दावा केला आहे.

बिझनेस इनसाइडरने नोंदवल्याप्रमाणे, कंपनीने सांगितले की, “उबेरमध्ये, आम्ही प्रत्येक अहवाल अतिशय गांभीर्याने घेतो. आम्हाला वापरकर्त्याचे अहवाल प्राप्त होताच, आमच्या टीमने त्वरित समस्येचे निराकरण केले आणि बँकेच्या चूकीमुळे चुकून नियम बदलला.”

Story img Loader