झेक प्रजासत्ताकच्या( Czech Republic) एका मानसशास्त्रज्ञाचा (psychologist ) धक्कादायक फोटो व्हायरल होत आहे. समुद्रकिनाऱ्यावर बिअरचा आनंद घेत असताना स्वत: आपल्या बाळाला स्तनपान करतानाचा फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ओल्गा व्लाचिन्स्काने लिंक्डइनवर ही फोटो पोस्ट केली होत. हा फोटो एक दशकापूर्वी थायलंडमधील सुट्टीदरम्यान काढला होतो.

भूतकाळाबद्दल फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “”मागे वळून पाहताना, माझे मन भरून येत आहे. एका दशकापूर्वी माझे वजन १० किलोने कमी होते, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये, मी बरेच काही मिळवले आहे, विशेषत: स्नायू(muscle), कुटुंब आणि आत्मविश्वास. माझे शरीर एक अविश्वसनीय प्रवासावर आहे: १८ महिने गर्भधारणा आणि ७१ महिने स्तनपान हा एक आव्हानात्मक तरीही फायद्याचा अनुभव आहे आणि मला याला एक यशस्वी कौटुंबिक प्रकल्प म्हणण्यात अभिमान वाटतो.”

Police solve problem of relationship between daughter mother and mothers boyfriend
मुलगी आणि प्रियकराच्या नात्यात अडकले आईचे मन, अखेर मुलीनेच…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
mother threw the little baby in the swimming pool
“अगं आई ना तू?”, पोटच्या लेकराला स्विमिंग पूलमध्ये फेकलं; VIDEO पाहताना चुकेल काळजाचा ठोका
Woman with baby in babys belly gives birth safely
‘फिट्स इन फिटू’ : ‘त्या’ महिलेची प्रसूती सुखरूप! पोटातील बाळाची शस्त्रक्रिया…
Heartbreaking incident betrayed in love young boy jumps into water in jagdalpur chhattisgarh video
“त्या आईचा तरी विचार करायचा रे” गर्लफ्रेंडने फसवल्याने तरुणाचा टोकाचा निर्णय; VIDEO पाहून धक्का बसेल
Mother left her children on road and ran away motherhood shocking video viral on social media
“त्यापेक्षा जन्मच नव्हता द्यायचा ना”, तिला पोटच्या मुलांचीही नाही आली दया, निष्ठूर आईचा धक्कादायक VIDEO व्हायरल
buldhana after multiple checks woman had baby in her womb and another in baby s stomach
धक्कादायक! गर्भवतीच्या पोटात बाळ आणि… बाळाच्या पोटातही ‘बाळ ‘!! अतिदुर्मिळ प्रकार
Baby Girl Sharing food with Dad
‘म्हणून लेकीला घरची लक्ष्मी म्हणतात…’ उपाशी बापासाठी चिमुकलीने केलं असं काही की… VIDEO पाहून डोळे पाणावतील

हेही वाचा – कोरियन तरुणीने पहिल्यांदाच खाल्ली पुरी भाजी, पुढे काय घडलं? पाहा Viral Videoमध्ये

Sure, perfect LinkedIn pic
byu/Just-Cherry-289 inczechLinkedinLunatics

व्लाचिन्स्का या फेब्रुवारीत बारा वर्षांतील तिची पहिली एकल सुट्टी घेण्याची योजना आखत आहे. तिने लिहिले, “एका दशकात पहिल्यांदाच मी माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याशिवाय दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ घालवत आहे.”

तिने तीन वर्षासाठी तिचे महत्त्वाकांक्षी ध्येय काय आहे याबद्दलही सांगितले आहे.: एक पुस्तक लिहिणे. “या वेळी, मी फक्त ते लिहिण्याची धमकी देत ​​नाही. मला त्याचा कंटाळा आला आहे. हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे, एका बेटावर अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी)अनुकूल लेखनच्या मेजवानीचा आनंद लुटणार आहे. माझ्याकडे विमानाची तिकिटे आहेत आणि मी आहे ते फेब्रुवारीमध्ये हे काम करत आहे,” असेही तिने घोषित केले.

हेही वाचा – “सर्वात अवघड गोष्ट म्हणजे…” स्विगी डिलिव्हरी गर्लने नोकरीबाबत केला खुलासा, पाहा Video Viral

या फोटोने लिंक्डइनवर सर्वांचे लक्ष वेधले पण त्याचबरोबर ‘लिंक्डइन लुनाटिक्स’ या Reddit पेजवरही चर्चेला सुरुवात झाली. पोस्टने स्तनपानावर अल्कोहोलच्या परिणामांबद्दल वाद पेटला. अनेक वापरकर्त्यांनी लहान मुलांबद्दल चिंता व्यक्त केली आणि कमेंट विभागात व्लाचिन्स्कावर टीका केली. तर इतरांनी पर्यायी दृष्टीकोन आणि स्पष्टीकरण दिले. एका वापरकर्त्याने म्हटले, “आईच्या दुधाद्वारे हानिकारक प्रमाणात अल्कोहोल पास करणे अक्षरशः अशक्य आहे.”

हेही वाचा – “हॉर्नचा वापर कमी करा, इथे कोणी….” सतत हॉर्न वाजवणाऱ्यांवर वैतागले रिक्षावाले काका! रिक्षामागे लावली पुणेरी पाटी, Video Viral

दुसऱ्या वापरकर्त्याने त्यांचा वैयक्तिक अनुभव सांगितला, “मला दोन मुले आहेत आणि त्यांनी स्तनपान सल्लागारांबरोबर काम केले आहे. त्यांच्यापैकी एकाने माझ्या पत्नीला दूध उत्पादनात मदत करण्यासाठी विशिष्ट प्रकारची बिअर पिण्याची शिफारस केली.

एकाने कमेट केली: “हे खरं तर एक छान चित्र आहे आणि ज्यांना स्तनपानाबद्दल खरोखर ज्यांना माहित आहे त्यांना समजते की “हे अगदी ठीक आहे.” ही ०.२५ किंवा ०.३३ लीटर सौम्य बिअर आहे. त्यामुळे ते पूर्णपणे निरुपद्रवी आहे. त्याऐवजी, अमेरिकन माता कमी-अधिक प्रमाणात स्तनपान करतात, कारण त्यांच्याकडून जन्मानंतर दोन आठवड्यांनी पुन्हा कामावर जाणे अपेक्षित आहे. मुलाच्या विकासासाठी ते यापेक्षा लाखो पटीने जास्त अस्वस्थ आहे.”

हेही वाचा – “तूपात तूप गायीचे….”, आजोबांनी आजींसाठी घेतला भन्नाट उखाणा, सुंदर नात्याचा Viral Video एकदा बघाच

पण इतर अनेकांनी यावर जोर दिला की, लिंक्डइनवर फोटो पोस्ट केला जाऊ शकतो: “हे लिंक्डइनवर पोस्ट करणे अद्याप वेडेपणाचे काम आहे. स्तनपान ही पूर्णपणे नैसर्गिक गोष्ट आहे.”

Story img Loader