Dahi Handi Wishes 2024 : भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या तिथीला श्रीकृष्णाचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्त्याने महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. मुंबई आणि ठाण्यात दहीहंडी हा सण उत्साहात साजरा केला जातो. दहीहंडी उत्सवात तरुण मंडळी आवडीने सहभाग घेतात. तरुणांची पथके एकावर एक थर लावून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. गोविंदा रे गोपाळा या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून जातो आणि सगळीकडे जल्लोष पाहायला मिळतो. प्रत्येक जण एकमेकांना आवडीने दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतात. आज आपण दहीहंडीच्या शुभेच्छांची लिस्ट जाणून घेणार आहोत. (Dahi Handi Wishes 2024 Happy Krishna Janmashtami 2024 Wishes Messages And Quotes Hd Images Greetings Whatsapp Status check list marathi wishes of Dahi Handi)

गोविंदा आला रे आला
जरा मटकी सांभाळा बृजबाला
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा

ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
alibag Adv Aswad Patil resigned from post of district secretary of Shekap
अॅड. आस्‍वाद पाटील यांचा अखेर राजीनामा
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
Milind Gawali
“तुम्ही कायम माझे हिरो”, वडिलांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट; म्हणाले, “पोलीस खात्यातून Retire…”
lord hanuman favourite zodiac signs these horoscope will shine in new year 2025
२०२५मध्ये बजरंगबलीच्या कृपेने या राशींचे नशीब पलटणार! मिळेल पैसा, मान सन्मान, चांगला पगार अन् पदोन्नती, विवाह योग निर्माण होणार

दह्यात साखर, साखरेत भात
दहीहंडी उभी करून देऊ या एकमेकांना साथ
फोडू या हंडी लावून उंच थर
जोशात साजरा करू या दहीहंडीचा सणाचा वार
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा

हेही वाचा : VIDEO: शाळेबाहेर तरुणानं झळकवली अशी पाटी की लहान मुलेही थांबून विचार करायला लागली; पाटीची सोशल मीडियावर तुफान चर्चा

Dahi Handi Wishes 2024
Dahi Handi Wishes 2024

संकट आले दारी जरी
लढा देऊ या सामर्थ्याचा
करू या उत्सव साजरा
राधाकृष्णाच्या जयघोषाचा
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा

थरायला या नाहीतर, धरायला या
आपल समजून गोविंदाला या!
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा

हेही वाचा : जय जवान पथकाचा १० थरांचा थरारक प्रयत्न; एक चूक अन् मनोरा कोसळला, VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकं काय चुकलं?

Dahi Handi Wishes 2024
Dahi Handi Wishes 2024

हंडीवर आमचा डोळा
दद्या दुधाचा काला
आला दहा थरांचा गोविंदा
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा

कृष्ण ज्याचं नाव
गोकुळ ज्याचं धाम
तोच कृष्ण तोच राम
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा

Dahi Handi Wishes 2024
Dahi Handi Wishes 2024

रुप मोठे आहे, चेहरा निराळा आहे.
सर्व समस्येला श्रीकृष्णाने सहज पार केले आहे.
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा

दहीहंडी, गोकुळष्टमी, जन्माष्टमी
नाव अनेक पण उत्साह तोच
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा

कृष्णाला आहे बासरीचा गोड नाद
तोच जाणतो लोणीचा खरा स्वाद
म्हणूनच दही हंडीचा दिवस असतो खास
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा

हेही वाचा : Dahi Handi 2024: गोविंदा रे गोपाळा! मुंबईतील ‘या’आहेत प्रसिद्ध मानाच्या दहीहंड्या, नक्की भेट द्या

Dahi Handi Wishes 2024
Dahi Handi Wishes 2024

दहीहंडी साजरी करा व्हा भक्तीत दंग
पण अति उत्साहात अजिबात करू नका नियम भंग
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा

Story img Loader