Dahi Handi Wishes 2024 : भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या तिथीला श्रीकृष्णाचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्त्याने महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. मुंबई आणि ठाण्यात दहीहंडी हा सण उत्साहात साजरा केला जातो. दहीहंडी उत्सवात तरुण मंडळी आवडीने सहभाग घेतात. तरुणांची पथके एकावर एक थर लावून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. गोविंदा रे गोपाळा या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून जातो आणि सगळीकडे जल्लोष पाहायला मिळतो. प्रत्येक जण एकमेकांना आवडीने दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतात. आज आपण दहीहंडीच्या शुभेच्छांची लिस्ट जाणून घेणार आहोत. (Dahi Handi Wishes 2024 Happy Krishna Janmashtami 2024 Wishes Messages And Quotes Hd Images Greetings Whatsapp Status check list marathi wishes of Dahi Handi)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा