Dalai Lama Kissing Boy Viral Video: बौद्ध धर्माचे नेते दलाई लामा यांनी एका मुलाच्या ओठांवर चुंबन घेत असल्याचा आणि नंतर मुलाला ‘स्वतःची जीभ चोखण्याची’ विनंती करतानाचा एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. या फुटेजमध्ये दलाई लामा यांनी आपली जीभ पुढे करून मुलाला चोखण्यास सांगितली होती. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही कृती अत्यंत ‘भीतीदायक’, ‘घृणास्पद’ आणि ‘निंदनीय’ असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

व्हायरल फुटेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे हा प्रकार घडत असताना इतर लोक जे टाळ्या वाजवत, हसत होते हे अत्यंत घृणास्पद आहे. दुसरीकडे एका ट्विटर युजरने सांगितले की, “ज्या अर्थी आजूबाजूच्या लोकांनी किंचितही आश्चर्य किंवा संताप व्यक्त केला नाही त्या अर्थी दलाई लामा यांच्या कृतींबद्दल काही आक्षेपार्ह नसावे. हा तिबेटी संस्कृतीचा भाग असू शकतो व कदाचित यामागे धार्मिक महत्त्व असू शकते. अन्यथा दलाई लामा असे करण्याचे काहीच कारण नाही.”

ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Hasan Mushrif f
चूक भाजपाची अन् माफी मुश्रीफांना मागावी लागली, नेमकं प्रकरण काय? म्हणाले, “आमच्या मनातही…”
Aishwarya Rai Abhishek Bachchan Photo:
चेहऱ्यावर गोड हास्य अन् ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनबरोबर घेतला सेल्फी; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान दोघांचा फोटो Viral
Child recreated the scene from the Kantara movie
काय चूक होती त्याची? ‘कांतारा‘ सिनेमा पाहून जोरात ओरडला अन् आईने धोपटला; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
when abhishek Bachchan met kareena Kapoor she rolls her eyes at award show video goes viral
Video: अभिषेक बच्चन आला, करीना कपूरची गळाभेट घेतली अन् मग तिने केलं असं काही की…; व्हिडीओ होतोय व्हायरल
diljit dosanj shahrukh khan kkr 1
Video : दिलजीत दोसांझ भर कॉन्सर्टमध्ये बोलला असं काही की…; शाहरुख खान प्रतिक्रिया देत म्हणाला, “पाजी तू तर…”
Abhishek Bachchan and Aishwarya Rai together celebrate aaradhya birthday bash video viral
Video: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा खोट्या! लेकीच्या १३व्या बर्थडेची पार्टी केली होती एकत्र, व्हिडीओ आले समोर

दुसर्‍या वापरकर्त्याने बीबीसीच्या एका लेखाचा हवाला देत म्हटले आहे की तिबेटमध्ये जीभ बाहेर काढणे ही एक प्रथा आहे. ही परंपरा नवव्या शतकाची आहे, लांग डार्मा नावाच्या कुप्रसिद्ध राजाच्या कारकिर्दीत, ज्याला त्याच्या काळ्या जिभेसाठी ओळखले जाते. ते त्याचा पुनर्जन्म नाहीत हे दाखवण्यासाठी तिबेटमधील लोक त्यांच्या जिभा बाहेर काढतात, असे एका वापरकर्त्याने लिहिले.

हे ही वाचा<< “सेक्स खूप सुंदर पण जे लांब राहतील…” पोप फ्रान्सिस यांनी हस्तमैथुनाचा संदर्भ देत केलेली ‘ती’ विधाने चर्चेत

दरम्यान, अशा प्रकारे वादात अडकण्याची दलाई लामा यांची पहिलीच वेळ नाही. २०१९ मध्ये दलाई लामा यांनी “जर एखादी महिला दलाई लामा आली तर ती अधिक आकर्षक असली पाहिजे,” असे एका ब्रिटिश ब्रॉडकास्टरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते, जे त्यांच्या धर्मशाळा येथील ?निर्वासनातून प्रसारित झाले होते आणि जगभरातून टीका झाली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली.

Story img Loader