Dance Pe Fight : जर तुम्हाला असे वाटत असेल की, मारामारी फक्त पुरुषांमध्ये होते तर तुम्ही चुकीचे आहात. काही स्त्रिया एकमेकांशी भयंकर पद्धतीने लढतात. त्यात ते एकमेकांचे केस ओढतात, त्यांना लाथा-बुक्की घालतात, चपलीने मारतात. सध्या सोशल मीडियावर असाच महिलांच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये डान्स करता करता अचानक दोन मुली एकमेंकांशी भांडताना दिसत आहेत. त्या दोघीही कोणापेक्षा कमी कमी नाही.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. काही व्हिडीओ पाहून तर हसू आवरत नाही. सध्या हा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर गाजत आहे. हा व्हिडीओ इतर व्हिडीओपेक्षा थोडा वेगळा आहे. आतापर्यंत तुम्ही दोन पुरूषांची किंवा दोन मुलांच्या हाणामारीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण हा व्हिडीओ दोन मुलींच्या हाणामारीचा आहे. हा व्हिडीओ पाहून सुरूवातीला तुम्ही हैराण व्हाल, पण नंतर पोट धरून हसाल.

Shocking video of man abuses woman on road hit her harassment video viral on social media
“अरे तू माणूस की हैवान?”, भररस्त्यात माणसाने हद्दच पार केली; महिलेबरोबर काय केलं पाहा; VIDEO पाहून बसेल धक्का
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
mother in law and daughter in law dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala song video
नशीबवान सून! सासू सासऱ्यांचं प्रेम पाहून प्रत्येक मुलगी म्हणेल “असंच सासर हवं”; VIDEO चं सर्वत्र होतंय कौतुक
Ladies group dance on Gan Bai Mogra Ganachi Saree marathi song video goes viral on social media
“गण बाय मोगरा गणाची साडी” चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल ‘हौस असेल तर वेळ मिळतो’
Tum Hi Ho song played on Dholki
रडायचं की नाचायचं? ढोलकीच्या तालावर वाजवलेलं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी विचारला प्रश्न? पाहा जबरदस्त VIDEO
या महिला कधी सुधारणार? फक्त हात लागला म्हणून जोरदार बाचाबाची; इंग्रजीत सुरु झालेलं भांडण हिंदीवर गेलं, VIDEO पाहून पोट धरुन हसाल
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
Video of girls undergoing training in Shivkalin martial art
Video : “आपल्या मुलीला रडणारी नाही तर लढणारी बनवा” लाठी काठीचे प्रशिक्षण घेताहेत तरुणी, व्हिडीओ एकदा पाहाच

आणखी वाचा : VIRAL VIDEO : “तू मोठा होऊन काय बनशील?” या प्रश्नावर मुलाने जे उत्तर दिलं ते ऐकून तुम्ही पोट धरून हसाल, एकदा पाहाच

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्टेजवर मुली आपला जबरदस्त डान्स परफॉर्मन्स सादर करताना दिसून येत आहेत. या मुलींचा जबरदस्त डान्स पाहण्यासाठी स्टेजसमोर लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसून येत आहे. सुरूवातीला सारं काही सुरळीत सुरू असल्याचं दिसून येत आहे. पण नंतर पुढे जे काही घडतं त्याचा तुम्ही विचार सुद्धा कधी केला नसेल. डान्स करता करता या मुली अचानक स्टेजवरच एकमेकांसोबत भिडल्या. हे भांडण त्यांचं इतकं वाढतं पुढे त्या एकमेकींचे केस खेचून गरगर फिरवू लागतात. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या दोन्ही मुली खूप दबंग आहेत. दोघेही त्यांच्या भांडणात कोणतीही कसर सोडत नाहीत.

आणखी वाचा : ‘या’ अमेरिकेन पठ्ठ्यानं ‘रिंकिया के पापा’ भोजपुरी गाण्यावर केला जबरदस्त डान्स, पाहा VIRAL VIDEO

स्टेजवरच सुरू झालेलं मुलींचं भांडणं पाहून एक व्यक्ती स्टेजवर येतो आणि दोघी एकमेकींच्या केस पकडत मारामारी करत असताना त्यांच्या मध्ये जातो. या दोघी मुलींचं भांडण सोडवण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्यांना शांत राहण्यास सांगतो. पण एकमेकांसोबत भिडणाऱ्या दोघी मुलींनी पुढे जे केलं ते पाहणं फार मजेदार आहे. या दोघी मुलींचं भांडणं सोडवण्यासाठी तो व्यक्ती गेला खरा, पण या दोन्ही मुलींनी एकमेकींसोबतचं भांडणं संपवलं आणि नंतर त्यालाच दोघींनी मिळून धू धू धुतलं. करायला गेला एक झालं भलतंच अशी अवस्था या भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची झाली.

आणखी वाचा : बाबो! पैशांसाठी लहान मुलीने खाल्ली हिरवी मिरची? जाणून घ्या VIRAL VIDEO मागचं सत्य

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : घोडा रडतानाचा VIDEO VIRAL, पाहून तुम्हीही व्हाल भावूक

स्टेजवर डान्स करता करता मुलींचं झालेलं हे जोरदार भांडण बघून तिथे गर्दी झाली. मुलींची ही हाणामारी अनेकांनी मोबाइलमध्ये टिपली. यानंतर मुलींच्या भांडणाचा व्हिडीओ official_viralclips नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला. यांचे भांडण त्यांनी पुढे कसे सोडवले हे त्यांनाच माहित. परंतु हा व्हिडीओ लोकं अगदी मनापासून पाहात आहेत आणि हा व्हिडीओ एकमेकांना शेअर देखील करत आहेत.

काहीही म्हणा पण आपल्यापैकी कोणाला रस्त्यावर भांडण बघायला आवडत नाही? आपल्याला कितीही घाई असली तरी आपण 2 मिनिटं तरी त्यासाठी वेळ काढतो आणि काय झालं हे माहित करुन घेतो. लोकांचा मुड कसा ही असला तरी भांडण पाहिल्यानंतर मात्र तो लगेच बदलतो. कारण हे भांडण कितीही मोठं किंवा गंभीर असलं तरी आपल्याला अशी भांडणं मनोरंजक वाटतात.

Story img Loader