Horse vs Crocodile : वन्य प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि लोकांचं लक्ष वेधून घेतात. यामध्ये काही प्राण्यांचं रौद्ररुप पाहून अनेकांच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. अशाच प्रकारचा एक थरारक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. मगरीने जबडा उघडला की अनेकांचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. पण घोड्याच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. कारण एका मोठ्या मगरीने घोड्यासमोर जबडा उघडलून त्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला, पण घोड्याने काही सेकंदातच फासा पलटला आणि मगरीला मैदानात तुडव तुडव तुडवलं. घोड्याचा आणि मगरीचा हा खतरनाक व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओत एक काला घोडा खतरनाक मगरीला पायाने तुडवताना दिसत आहे. पिसाळलेल्या मगरीने घोड्याचा शिकार करण्याचा प्रयत्न केल्यावर घोड्यानेही जशाच तसे उत्तर दिल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. मगर घोड्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते पण घोडा रौद्ररुप धारण करून मगरीला चांगलाच धडा शिकवतो. मगर तिच्या धारदार दातांनी घोड्यावर हल्ला करते. मात्र त्याचदरम्यान घोडा चालाखी दाखवत मगरीला पायाने मारतो आणि मगरीच्या तावडीतून त्याची सुटका करतो.

नक्की वाचा – ८ महिन्यांपासून महिलेचे अंतर्वस्त्र चोरायचा, सापळा रचला पण चोरट्याचा चेहरा पाहताच महिलेला बसला धक्का, कारण…

इथे पाहा व्हिडीओ

@AnimalBeingjerk नावाच्या ट्वीटर अकाऊंटवर घोडा आणि मगरीचा थरारक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला १ मिलियनहुन अधिक व्यूज मिळाले आहेत. तर १२ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. घोड्याशी पंगा घेणं मगरीला किती महागात पडतं, हे या व्हिडीओता पाहायला मिळत आहे. मगर बिबट्यासारख्या खतरनाक प्राण्यावरही हल्ला करते. पण या घोड्याने मगरीला धु धु धुतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.