Bullet Stunt Video: बरीच लोकं गाडी चालवताना अनेक विचित्र गोष्टी करत असतात. जसे की, ट्रॅफिक सिग्नलवर विनाकारण हॉर्न वाजवणे किंवा गाडी चालवताना हेडफोन वापरणे. एवढंच नाही तर दुचाकी भरघाव वेगाने चालवणे किंवा दुचाकीच्या मागे बसून चालकाला वेगाने गाडी चालवण्यास सांगणे. यासारख्या गोष्टींमुळे अपघाताची शक्यता जास्त वाढते. असे स्टंट करणे कोणासाठीही धोक्याचे ठरू शकते. सध्या शोषल मिडीयावर असाच एक स्टंट व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक बाईकस्वार स्टंट करताना दिसत आहे, तर लाल साडी घातलेली त्याची पत्नी बुलेटच्या मागच्या सीटवर बसलेली आहे. हा माणूस बेधडकपणे स्टंट करत आहे आणि मागे बसलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती दिसत नाही आहे.

बुलेटवर उभा राहत केला खतरनाक स्टंट

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हेल्मेटशिवाय रॉयल एनफिल्ड बुलेट चालवताना दिसत आहे. तर मागे त्याची बायको बसलेली शांतपणे बसली आहे. यानंतर तो माणूस आपले दोन्ही पाय बाईकच्या सीटवर ठेवतो आणि नंतर हँडल सोडून बाईकवर उभा राहण्याचा प्रयत्न करतो. तो समतोल साधत चालत्या बाईकवर उभा राहतो. तर दुसरा एक व्यक्ती त्याचा हा संपूर्ण स्टंट शूट करतो. धोकादायक स्टंटमध्ये केवळ स्टंटमनच नाही तर त्याच्या मागे बसलेल्या पत्नीच्या जीवालाही धोका असतो.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
filght Footage
विमानात नको त्या अवस्थेत सापडले जोडपे! Video झाला व्हायरल, क्रू सदस्यांची चौकशी सुरू, नेटकऱ्यांचा संताप
husband sets car on fire wife dies
पत्नीला तिच्या मित्राबरोबर कारमध्ये पाहिलं, पतीने पाठलाग केला अन् पेट्रोल टाकून कार पेटवली, महिलेचा होरपळून मृत्यू

( हे ही वाचा: लग्नात बेभान नाचत होती ‘ही’ पाकिस्तानी महिला; लता मंगेशकर यांच्या गाण्यावरील ‘ती’ अदा पाहून नेटकरीही फिदा)

येथे पाहा खतरनाक स्टंटबाजीचा व्हिडिओ

( हे ही वाचा: Video: मुलाची प्रतिक्रिया शूट करण्याच्या नादात आईची ‘ती’ विचित्र स्टेप्स होतेय Viral)

मागे बसलेली बायको जराही घाबरली नाही

तो सीटच्या वर उभा राहून स्टंट करत असताना, त्याची पत्नी बिनधास्तपणे मागे बसलेली दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती दिसत नाहीये. स्टंटच्या शेवटी काय झाले हे अद्याप आम्हाला माहित नाही. दुचाकीस्वार सीटवर उभा राहिल्यानंतर काही क्षणांनी व्हिडिओ संपतो. मात्र, क्लिपच्या शेवटी तो एका बाजूला झुकलेला दिसतो.

Story img Loader