देशाच्या राजधानीतील दयालपूर भागात गुरुवारी संध्याकाळी दिल्लीच्या एका पोलिसावर बैलाने हल्ला केला. कॉन्स्टेबल ज्ञानसिंग हे शेरपूर चौकात काम करत असताना ही घटना घडली. बैलाने पोलिसाला मागून धडक देऊन हवेत उडवले. जमिनीवर पडल्यानंतर ड्युटीवर असलेल्या इतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हिडीओ व्हायरल

ड्युटीवर असलेल्या ज्ञानसिंग यांना बैलाने कसे उचलून मारले, हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. पोलीस मोबाईलने एका वाटसरूचा फोटो काढत असताना ही घटना घडली.

(हे ही वाचा: ‘या’ पक्ष्याने काही सेकंदात गिळला जिवंत ससा! Video Viral पाहून नेटीझन्स झाले हैराण)

कशी आहे प्रकृती?

या अचानक घडलेल्या घटनेनंतर ज्ञानसिंग काही क्षण स्तब्ध झाले होते पण त्यांनी संयम राखला होता. दुसरीकडे, रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

(हे ही वाचा: IPL 2022: स्टेडियममध्ये मॅचदरम्यान जोडप्याने केलं ‘किस’! ट्विटरवर आला मीम्सचा पूर)

(हे ही वाचा: बाथरूममध्ये घुसला किंग कोब्रा, व्यक्तीने दरवाजा उघडताच…पहा Viral Video)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वेगवेगळ्या सोशल साइटवर हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. पोलीस कर्मचार्‍यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही हे सुदैवाचे असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.