तुम्ही सोशल मिडियावर आपण दिवस-रात्र वेगवेगळे व्हिडिओ पाहत असतो. रिल्सवरील व्हिडिओ वर ढकलताना अचानक एखादा व्हिडिओ समोर येतो जो पाहिल्यानंतर तुमच्या चेहाऱ्यावर हसू येत. तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहता.. तुम्हाला आवडलेला व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करता. रोज रिल्स पाहाताना असा एखादा व्हिडिओ मिळाला तरी आपला दिवस चांगला जातो. सध्या अशाच एका व्हिडिओची चर्चा सुरू आहे जो पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येत आहे. हा व्हिडिओ दिल्लीतील एका पोलिसाचा आहे ज्याने अरिजित सिंगचे आबाद बरबाद गाणे गायले आहे. त्यांच्या सुरेल आवाजाने सर्वांना आनंद दिला.

दिल्ली पोलिसाने गायले अरिजित सिंगचे गाणे

व्हिडिओतील पोलिसाचे नाव रजत राठोर असे असून त्याने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, रजत त्याचे गिटार वाजवताना आबाद बरबाद हे गाणे गाताना दिसत आहे. हे गाणे 2020 मध्ये आलेल्या ल्युडो चित्रपटातील आहे आणि ते अरिजित सिंगने गायले आहे. प्रीतमने हे गाणे संगीतबद्ध केले होते, तर संदीप श्रीवास्तव यांनी त्याचे बोल लिहिले होते.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Bhool Bhulaiyaa 3 Singham again on OTT
सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”

हेही वाचा : काय आहे हा GI टॅग, ज्याने बनारसी पान, लंगडा आंब्याला जगभरामध्ये दिली नवी ओळख

कारमध्ये बसून त्याने व्हिडिओ रेकॉर्ड केला. “आबाद बरबाद. अत्यंत सुंदर गाणे,” असे कॅप्शन त्याने व्हिडिओला दिले आहे.

हा व्हिडिओ 18 मार्च रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता. तेव्हापासून तो 62,400 पेक्षा जास्त व्ह्यूज जमा झाला आहे. जवळपास 8,000 लाइक्स आणि इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी भरपूर कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा : AC नव्हे पाणी वापरुन केले जाते कुलिंग, हिवाळ्यातही ‘येथे’ वापरत नाही हिटर! काय आहे हा जुगाड?

व्हिडिओ पाहून लोंकानी दिलेल्या प्रतिक्रिया

“ही खरे टॅलेंट आहे. हॅट्स ऑफ सर…देशासाठी तुमचे कर्तव्य करण्यासोबतच तुमची तळमळ बघून…खूप प्रभावित झालो सर…तुमच्यासारखे होण्यासाठी काही टिप्स द्या…तुमचा आवाज खूप चांगला आहे,” असे एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले. दुसऱ्याने लिहिले, “लूपवर ऐकत आहे.”

“देवाने दिलेला आवाज. सर तुम्हाला मोठा सलाम,” तिसऱ्याने लिहिले केले. चौथ्याने म्हटले की, ” अप्रतिम आवाज…”

“काहीतरी आनंददायक. सुंदर आणि आनंददायी वाटत आहे. तुमचा आवाज आनंदी आहे,” असे पाचव्याने सांगितले.

Story img Loader