आजकाल एका क्लिकवर सर्व काही मिळत असल्यामुळे ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या अॅप वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही सेवा फायदेशीर असली तरी अनेकदा ग्राहकांना त्रासदायक अनुभव येत असतात. काही दिवसांपूर्वीच एका व्यक्तीने पनीर बिर्याणी मागावली पण त्यात चिकनचा तुकडा आढळला. त्यानंतर एका प्रग्नेंट महिलेने शाकाहारी जेवण मागवले आणि तिला मासंहारी जेवण मिळाले. नुकत्यात घडलेल्या या घटनांची चर्चा सुरु असतानाच आता नवीन प्रकरण समोर आले आहे.
गजेंद्र यादव यांनी त्यांच्या ऑनलाइन किराणा डिलिव्हरीच्या त्रासदायक अनुभवाची माहिती देणारी पोस्ट शेअर एक्सवर शेअर केली आहे. त्यांनी झेप्टो या ऑनलाइन किराणा ॲपवरून १० किलो गव्हाच्या पिठाची ऑर्डर दिली. पण ते फक्त आठ दिवसात उत्पादन कालबाह्य ( expire ) होणार आह असे समजले. १५ मे रोजी सोशल मीडियावर आपली निराशा शेअर करताना यादव यांनी इतक्या कमी वेळात एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पीठ संपवण्याची अव्यवहार्यता अधोरेखित केली.
“८ दिवसात संपवा १० किलो गव्हाचे पीठ”, तक्रार करणाऱ्या ग्राहकाला झेप्टोने दिले हे उत्तर, शेवटी मागितली माफी
गजेंद्र यादव यांनी त्यांच्या ऑनलाइन किराणा डिलिव्हरीच्या त्रासदायक अनुभवाची माहिती देणारी पोस्ट शेअर एक्सवर शेअर केली आहे.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-05-2024 at 08:57 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग व्हिडीओTrending Video
+ 1 More
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi man receives nearly expired 10 kg wheat flour from zepto company asks him to use it in 7 days snk