Delhi Metro couple Video : दिल्ली मेट्रो अनेकदा चर्चेत असते ती तिथे होणाऱ्या महिलांच्या भांडणामुळे, जोडप्यांच्या इंटिमेट सीनमुळे; तर काही प्रवाशांच्या विचित्र वागणुकीच्या व्हिडीओंमुळे. दिल्ली मेट्रोत एका कपलचा किस करतानाचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. जगातच्या कोपऱ्यात काही घडो पण दिल्ली मेट्रोमधील व्हिडीओ कायम इंटरनेटवर व्हायरल होत असतात. आज पुन्हा दिल्ली मेट्रोमधील एका कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिल्ली मेट्रोमधील एका कपलचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.या जोडप्याचा हा व्हिडिओ पाहून लोक संतापले आहेत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्ली मेट्रो सोशल मीडिया असो किंवा दिल्ली सरकार असो चर्चेचा विषय ठरलं आहे. दिल्ली मेट्रो रील, कपल्सचा रोमान्स आणि तरुणींचा डान्स अशा अनेक गोष्टींमुळे कायम चर्चे असते. जगातच्या कोपऱ्यात काही घडो पण दिल्ली मेट्रोमधील व्हिडीओ कायम इंटरनेटवर व्हायरल होत असतात. आज पुन्हा दिल्ली मेट्रोमधील एका कपलचा व्हिडीओ गूगलवर ट्रेंडिंगमध्ये आहे. सोशल मीडियावर नवीन व्हिडीओमध्ये दोन काकू एक कपलची खरडपट्टी काढताना दिसतं आहे. काकू आणि कपलमधील भांडणाचा हा व्हिडीओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरत आहे. मेट्रोमध्ये कपलचे रोमान्सचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. त्यानंतर दिल्ली मेट्रो प्रशासनाने वारंवार इशारा देऊनही कपलचे अश्लील चाळे थांबत नाही आहे.

हे कपल मेट्रोमध्ये आक्षेपार्ह कृती करत होतं. तेवढ्यात शेजारी बसलेल्या काकी बाईंनी त्यांना पकडलं. अन् मग काय मेट्रोमध्ये एकच राडा सुरू झाला. मेट्रो रोमान्स करणारी कपल्स तुम्ही सर्वत्र पाहू शकता. हे प्रेमी युगल लोकांच्या नजरा चुकवून एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसतात. असाच काहीसा प्रकार या मेट्रोमध्ये सुरू होता. पण त्यांना एका महिलेनं रोमान्स करताना पकडलं, आणि सर्वासमोर तुमचं चाललेय तरी काय असा थेट सवाल केला, ती म्हणली या जोडप्याचं चाललेय काय? कधी डोकं पकडतायेत कधी गालावर हात फिरवतायेत, कधी केस ओढतायेत आपण आहोत कुठे याचं भान ठेवा. अर्थात यानंतर प्रेमी युगल देखील संतापलं अन् त्यांनी याला प्रेम म्हणतात असं प्रत्युत्तर दिलं. दरम्यान त्यांचं हे भांडण आसपासच्या प्रवाशांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं.

पाहा व्हिडीओ

दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक ठिकाणी कसलाही विचार, लाज न बाळगता खुल्लम खुल्ला हे कपल अश्लील चाळे करताना दिसतात. ज्या गोष्टी चार भिंतीत केल्या जात होत्या आज खुलेआम होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे.