सध्या दिल्ली मेट्रो काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. दिल्ली मेट्रोमधील बिकिनी गर्लच्या व्हिडीओनंतर दोन धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांसोबत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनपासून महिला आयोगाला धक्का बसला आहे. दिल्ली मेट्रोमधील एका तरुणाचा तरुणी शेजारी बसून हस्तमैथुन करतानाचा व्हिडीओ समोर आला. त्यानंतर दोन तरुणांचा मेट्रोमध्येच ओरल सेक्सचा व्हिडीओने सगळ्यांनाच धक्का बसला. नेमकं दिल्ली मेट्रोमध्ये चाललय तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यानंतर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने प्रवाशांना मेट्रोमध्ये शिस्त पाळण्याचे आवाहन केले होते. तरीदेखील दिल्ली मेट्रोमधील अजून एक तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in