Viral Video : सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रवाशांचा डान्स, महिलांचे आपआपसातील भांडण,कपल्सचा रोमान्स अशा अनेक गोष्टींमुळे दिल्ली मेट्रो चर्चेत आहे. सध्या असाच एक मेट्रोतील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण वृद्धाला मारहाण करताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली मेट्रोतील अनेक घटनांचे व्हिडीओ व्हायरल आहे. पण मारहाणीचा हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की मेट्रोमध्ये खूप गर्दी आहे. अशात एक तरुण एका वृद्ध व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे. वृद्ध व्यक्तीला मारहाण करताना पाहून काही प्रवासी मदतीला धावतात आणि तरुणाला चांगलाच धडा शिकवतात. या तरुणाला पकडून चांगलीच अद्दल घडवतात. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
a young guy passed MPSC exam and become police
Video : “आई तुझा मुलगा पोलीस झाला”, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो; पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणांनी पाहावा हा व्हिडीओ
a child girl amazing lavani dance
Video : चिमुकलीने सादर केली अप्रतिम लावणी, चेहऱ्यावरील हावभाव पाहून क्षणभरासाठीही नजर हटणार नाही; व्हिडीओ होतोय व्हायरल
grandpa providing copy to Grandchild During Exam Goes Viral
VIDEO : परीक्षा सुरू असताना नातवाला कॉपी पुरवत होते आजोबा, व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धराल
a man urinating near the gate of his car in heavy traffic on a road
Video : सुजाण नागरीकाला हे वागणं शोभतं का? ट्रॅफिकमध्ये गाडीतून उतरला, दार उघडे ठेवून केले नको ते कृत्य, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर
video of Punekar young guy
Video : असा उखाणा कधीच ऐकला नसेल! पुणेकर तरुणाने घेतला जबरदस्त उखाणा, व्हिडीओ पाहून कोणीही कॉपी करेन
Video : Leopard Spotted on Torana Fort
Video : तोरणा किल्ल्यावर दिसला बिबट्या! ट्रेकर्स अन् रहिवाशांमध्ये पसरली दहशत; व्हिडीओ होतोय व्हायरल

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा : लावणीची जुगलबंदी! तरुणीसह लावणीवर थिरकला तरुण, व्हिडीओ होतोय व्हायरल

sehrawatdisha19 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दिल्ली मेट्रोमध्ये आपले स्वागत आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी संताप व्यक्ती केला आहे.

Story img Loader