Viral video: सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत; मात्र तरीही तरुणाई यातून काहीही बोध घेत नाही. असाच एका तरुणाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये या तरुणाच्या चुकीमुळे सायकलस्वाराचा जीव धोक्यात आला.

सोशल मीडियावर लाईक्स आणि फॉलो करण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. हा व्हिडिओ दिल्लीच्या सिग्नेचर ब्रिजचा आहे, जिथे एक तरुण चक्क रिक्षाच्या बाहेर त्याचं संपूर्ण शरीर काढून धोकादायक स्टंट करत आहे. यावेळी तो स्वत:चा जीव तर धोक्यात घालत आहे, बरोबरच इतरांचाही. तरुणाच्या या स्टंटमुळे एक सायकलस्वारही जखमी झाला आहे.

Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Fox teasing sleeping lion in jungle see what happened next funny video goes viral on social media
झोपलेल्या सिंहाच्या चक्क शेपटीला चावला कोल्हा; सिंह दचकला अन्…; VIDEO पाहून म्हणाल, “मौत को छूकर टक से वापस आ गया”
Stunts by bikers kill young man in road accidnet
दुचाकीस्वारांच्या स्टंटबाजीने घेतला रस्त्यावरील तरुणाचा बळी
Shocking Viral Video Scooter rider drag a man for 1 km
बाईकस्वाराने भररस्त्यात ओलांडली क्रूरतेची मर्यादा! वृद्धाला स्कुटीला बांधत फरपटत नेलं अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
1.5-Year-Old's child Climb Up Tikona Fort!
Video : असे संस्कार प्रत्येक आईवडिलांनी करावे! दीड वर्षाच्या चिमुकल्याने सैर केला तिकोना किल्ला! व्हिडीओ एकदा पाहाच
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral
Man Risks Life to Catch Running Train
VIDEO : जीव एवढा स्वस्त असतो का? धावती रेल्वे पकडण्यासाठी थेट रुळावर मारली उडी अन्.. नेटकरी म्हणाले, “जबाबदारी नाही तर मुर्खपणा आहे..”

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण वेगवान ऑटो रिक्षातून संपूर्ण शरीर काढून आजूबाजूच्या वाहनांना स्पर्श करत आहे. त्याचवेळी मागून दुचाकीवरून येणारा त्याचा मित्र कॅमेराने व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे.यावेळी ऑटोवर स्टंट करत असलेला तरुण सायकलस्वाराला धडकतो आणि त्याला खाली पाडतो, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या अपघातात सायकलस्वारही गंभीर जखमी झाला आहे. @abhaymotoupdates नावाच्या युजरने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘हुंडा द्या नाहितर नाही तर लग्न मोडतो’ नवरदेवाची भरमंडपात धमकी; VIDEO पाहून तुमचाही चढेल पारा

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक संतापले

व्हायरल व्हिडिओ पाहून लोक चांगलेच संतापले आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘लोक रीलसाठी काहीही करत आहेत.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘या स्टंट मॅनवर कडक कारवाई झाली पाहिजे.’ त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘त्याला लवकर अटक करावी.’

Story img Loader