Nun Ghost Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक भूत दिल्लीच्या नागरितांना घाबरवताना दिसत आहे. ‘द नन’सारखे दिसणारे एक भूत आहे जे अंधाऱ्या रात्री दिल्लीच्या रस्त्यावर भटकताना दिसत आहे आणि लोकांना घाबरवत आहे. हे पासून उपस्थित लोकांच्या अंगावर काटा उभा राहत आहे. कित्येक लोक घाबरून सैरावैरा धावताना दिसत आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खरं तर ही एक महिला आहे जी ‘द नन’ च्या रुपात दिसणारे हे भूत होऊन लोकांना घाबरवत आहे. ही महिला एक मेकअप आर्टिस्ट आहे. महिलाने स्वत:चा मेकअप असा केला आहे की लोक खरोखर घाबरत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, ‘द नन’सारखे दिसणारे ही महिला एका कारच्या खिडकीतून डोक बाहेर काढून मागे पाहताना दिसत आहे. जे कोणी महिलेला पाहत आहे ते घाबरत आहेत. कित्येक लोक या महिलेला पाहून घाबरून सैरावैरा पळताना दिसत आहे. तर काही लोक तिच्यासह उभे राहून फोटो काढताना दिसत आहे. ‘द नन’ २ फिल्म ७ सप्टेंबर २०२३ रोजी रिलीज होऊ शकतो. हा एक भयपट होता.

हेही वाचा – शाकाहारी कुटुंबाने स्विगीवरुन मागवले चिली पनीर, मिळाले चिली चिकन; रेस्टॉरंट मालकासह डिलिव्हरी बॉयविरोधात तक्रार दाखल

यूजर्सने व्हिडीओवर दिल्या मजेशीर प्रतिक्रिया

हा व्हिडीओ izasetia_makeovers नावाच्या एका इंस्टाग्राम यूजरने पोस्ट केला आहे. व्हिडीओवर ७४ लाखांपेक्षा जास्त लोकांनी कमेंट केली आहे. ७ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कित्येक लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने सांगितले की, “मुलगा असती तर हमखास मार पडला असता,” तर दुसऱ्याने लिहिले की, “तुम्ही अगदी नन सारखे दिसता आहात” आणखी एक यूजर म्हणाला की, एकदा तरी भूताला सेलिब्रिटीअसल्यासारखे वाटत असेल जेव्हा लोक फोटो त्यांच्यासह फोटो काढत आहेत”

हेही वाचा – तरुणी सिगारेट ओढत होत्या म्हणून वृद्धाला आला राग अन् पेटवून दिला कॅफे; जाणून घ्या पूर्ण प्रकरण

यापूर्वी देखील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये नन झालेल्या एक व्यक्तीला थिएटरमध्ये उभे राहून लोकांना घाबरवताना दिसला होता.