पावासाळा सुरु झाला आहे. दरम्यान १ जून ते ३१ जुलै या काळात किनाऱ्यावर आणि खोल समुद्रात मासेमारी करण्यावर बंदी घातली आहे. कित्येक बंदरावर मासेमारी करणाऱ्या बोटी किनारी विसावाल्या आहे. एकीकडे अशी स्थिती असताना लोक मासेमारी करण्यासाठी काही अतरंगी जुगाड शोधत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये काही व्यक्ती मासे पकडण्यासाठी हटके आयडिया वापरताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये कॅनलमध्ये वाहत्या पाण्यामध्ये काही व्यक्ती मासे पकडताना दिसत आहे. पण मासे पकडण्यासाठी या लोकांनी कोणतेही जाळे वापरलेले नाही. या लोकांनी मासे पकडण्यासाठी चक्क छत्री वापरली आहे. या व्हिडीओमध्ये दोन व्यक्ती छत्री उघडून कॅनलच्या वाहत्या पाण्यात धरत आहेत छत्रीत अडकलेले मासे पटापट बाहेर फेकत आहे. कॅनलच्या बाजूला या लोकांनी भरपूर मासे पकल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहेत.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
russian spy whale mystery
बहुचर्चित बेलुगा व्हेलचे रहस्य उलगडले; हा मासा खरंच रशियन गुप्तहेर होता का?
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Chicken tikka easy version recipe chicken starter easy recipe
Chicken Tikka Recipe: नॉन व्हेजचा बेत आखताय? मग अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘चिकन टिक्का’, झटपट होईल रेसिपी तयार
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
Fight between dog and cock people surprise after result dog scared from this bird watch viral video
VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” एवढ्याशा कोंबड्यानं कुत्र्याची काय अवस्था केली पाहाच

हेही वाचा – आरती ऐकून टाळ्या वाजवू लागले उंदीरमामा! भक्तीमय व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

हा व्हिडीओ केरळचा असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे एकाने भारतीय जुगाड असे कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे. लोकांना हा व्हिडीओ आवडला असून कित्येकांनी पसंती दर्शवली आहे. कित्येक लोक कमेंट करून विविध प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा – गोड आवाजात चिमुकल्याने म्हटले शिव तांडव स्तोत्र; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल मंत्रमुग्ध

तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला