Jugaad Viral Video : देसी जुगाडचे एकाहून एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात काही जुगाड असे भारी असतात की, जे पाहून अनेकजण हैराण होतात. तर काही जुगाड व्हिडीओ लोकांचे चांगलेच मनोरंजन करतात, जे पाहून लोकांना हसू रोखता येणे कठीण होते. यामुळे असे देसी जुगाड व्हिडीओ लोकांच्या चांगलेच पसंतीस पडतात. सध्या असाच देसी जुगाडचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हालच तसेच जोर-जोरात हसण्यासही भाग पाडेल. यातील काकूंचा स्वॅग अगदी पाहण्यासारखा आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका काकूंनी बाईकवर बसण्यासाठी एक जबरदस्त देसी जुगाड केला आहे. या काकू- काकांसोबत बाईकवरून जात असतात. यावेळी बाईकच्या मागच्या बाजूस भरपूर सामान भरलेले होते. यामुळे काकूंना बसण्यासाठी जागा नव्हती, मात्र काकूंनी डोकं वापरत चक्क बाईकवरील सामानावरचं बसून प्रवास केला. असा प्रवास करणे धोकादायक असले तरी यातील काकूंच्या हिंमतीला दाद दिली पाहिजे. हा जबरदस्त व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून काकूंचा स्वॅगचं न्यारा, असे तुम्ही म्हणाल.

Car took reverse leads to little boy accident mother get panik shocking accident video viral
काय अवस्था झाली असेल त्या आईची? डोळ्यांसमोर मुलाच्या अंगावरून गेली कार, ती किंचाळत राहिली पण…Video पाहून काळजात धडकी भरेल
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
Man Uses Washing Machine For Drying Wheat Desi Jugaad funny Video Goes Viral on social media
पुणे-मुंबईतल्या महिलांचं टेंशनच गेलं; ओले गहू सुकवण्यासाठी तरुणानं शोधला जबरदस्त जुगाड, VIDEO एकदा पाहाच
VIDEO Viral: Drunk Youth Climbs Mobile Tower In Bhopal, Creates Ruckus video goes viral on social media
VIDEO: देशी दारु अशी चढली की…मद्यधुंद तरूणाचा मोबाईल टॉवरवर चढून धिंगाणा; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा
Shocking video Couple Caught On Camera Romancing While Sitting On Speeding Bike On Moradabad-Delhi Highway
VIDEO: “अरे जरा तरी लाज बाळगा” चालत्या बाईकवरच कपलचा रोमान्स; बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून रस्त्यावरच तरुणीचे अश्लील चाळे
Gas cylinder empty mistake gas stove catches fire shocking video viral on social media
महिलांनो तुम्हीही गॅस सिलिंडर संपल्यावर असंच करता का? किचनमधली ‘ही’ चूक बेतेल जीवावर, VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Start a business in a place you can't even imagine; You will be speechless after watching the pune city video viral
पुणेकरांचा नाद नाय! अशा ठिकाणी सुरु केला व्यवसाय की तुम्ही विचारही करु शकत नाही; VIDEO पाहून म्हणाल मानलं पठ्ठ्याला

काकूंचा हा जुगाड पाहू काहीजण विचारात पडले असतील की, लोकांना अशा आयडीया कशा सुचतात. busa_boy21 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो आता लाखो लोकांनी पाहिला आहे. ज्यावर अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. एकाने म्हटले की, हे दृश्य भारतातच पाहायला मिळेल. तर काहीजण हा भारत आहे इथे काहीही होऊ शकते असे म्हणत आहेत. त्यामुळे या व्हिडीओने अनेकांचा दिवस आनंदी केला आहे.

Story img Loader