Devar bhabhi Dance: सध्या सर्वत्र लग्न मोठ्या थाटात होताना दिसत आहे. लग्नातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद… हाच आनंद साजरा करण्यासाठी लग्न सोहळ्यात मोठ्या उत्साने मंडळी डान्स करतात. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.दिराचं लग्न असलं की वहिनीचा मोठा थाट असतो ही गोष्टी काही सांगायची गरज नाही. कारण ते नातंच तसं असतं. या नात्यात मैत्री, प्रेम आणि आदर असतो. त्यामुळे दिराचं लग्न म्हटलं की वहिनीच्या मनात देखील एक वेगळा उत्साह असतो. याशिवाय लग्नातील अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये वहिनी मोलाचं योगदान देते. तसेच लग्नात डान्स करण्यातही वहिनी पुढेच असते. अशाच एका वहिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खरंतर लग्नात एन्ट्रीदरम्यान डान्स करण्याचा ट्रेंड सध्या खूपच व्हायरल होत आहे आणि असंच या महिलेनं केलं, या सुंदर महिलेनं आपल्या दिराच्या लग्नात त्याच्या एन्ट्रीला डान्स केला. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता नववधू आणि नवरदेव एन्ट्री घेत असतात. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, लग्न सोहळ्यामध्ये सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे.लग्न सोहळ्यात डान्सचा माहोल तयार झाला आहे. या व्हिडीओतील महिला ‘हम आपके है कोण’ या हिंदी चित्रपटातील ‘लो चली मै अपनी देवर की बारात लेके’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत महिलेचा दीर देखील आपल्या वहिनीसोबत थिरकताना दिसतोय. वहिनींच्या डान्स स्टेप्स पाहून वऱ्हाडी मंडळींनी टाळ्या-शिट्ट्या आणि पैशांचा पाऊस पाडलेला दिसत आहे.

कोणत्याही घरात दीर आणि वहिनीची जोडी सर्वात हिट मानली जाते. हे नातं मातृत्व आणि मैत्रीचं मिश्रित मानलं जातं. भारतीय लग्नांमध्ये वहिनींची भूमिका महत्त्वाची मानली जाते आणि अशात लग्नातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेण्यासोबतच आपल्या दीरासोबत गंमतही करत असते.या व्हिडीओला कॅप्शनही वहिनी म्हणजे प्रत्येक दिराची दुसरी आईच असं देण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “बघ बघ सखे कसं गुबू गुबू वाजतंय” चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”

सोशल मीडियावर हा व्हिडीओ marathi_royal_karbhar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकंदरीत वहिनींनी आपल्या डान्सने संपूर्ण कार्यक्रमात धम्माल केली आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे आणि अनेक जण त्यावर मजेशीर कमेंटही करत आहेत. एकानं म्हंटलंय, “खूप छान खूप सुंदर नाचता तुम्ही” तर आणखी एक म्हणतो,