Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ होत असतात. काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात. कधी व्हिडिओ पाहून पोट धरून हसायला येते ते कधी व्हिडिओ पाहून डोळे भरून येते. काही व्हिडिओ तर बालपणीची आठवण करून देतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवल्या जाणाऱ्या शाळा, बालपणीचे मित्र आणि आणि जुन्या आठवणींमुळे जुने दिवस पुन्हा आठवतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमच्या बालपणीची आठवण येऊ शकते. काही लोकांना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शाळा आठवेल तर काही लोकांना त्यांची आजोळी आठवेल. काही लोकांना बालपणीचे सवंगडी आठवतील तर काही लोकांना उन्हाळ्यातील सुट्ट्या आठवतील. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका हा व्हिडिओ कशाचा आहे? या व्हिडिओ मध्ये फणसाच्या पानापासून बैल कसा बनवायचा हे दाखवले आहे. तुम्ही कधी फणसाच्या पानांचा बैल बनवला आहे का? (did you Ever made a bull from jackfruit leaf)

हेही वाचा : ‘गुलिगत, एका बुक्कीत…’ सूरज चव्हाणचा ट्रेंडिंग गाण्यावरील डान्स तुफान व्हायरल; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “भावा, बिग बॉसमध्ये तुला फुल…”

फणसाच्या पानाचा बैल

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की फणसाच्या दोन पानांचा वापर करून बैल बनवून दाखवला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी फणसाच्या पानांपासून असा बैल बनवला असेल तर काही तरुण मंडळी फणसाच्या पानांपासून बैल कसा बनवायचा, हे पहिल्यांदा पाहत असतील. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओ वर लिहिलेय, ” फणसाच्या पानाचा बैल”

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://www.instagram.com/reel/C-h5q4VMW6X/?igsh=eGp3NDFlYnI4OWV4

हेही वाचा : जंगलातील ‘या’ तीन शावकांचा VIDEO पाहिलात का? भिंतीवर ठेवलं डोकं, कॅमेऱ्याकडे बघून दिली पोज अन्… नेटकरी म्हणाले, “छोटा राजा…”

या इंन्स्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिलेय, “लहानपणीची एक जुनी आठवण. फणसाच्या पानाचा बैल. कोकण म्हणजे स्वर्ग. पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे आपलं कोकण, स्वर्ग. स्वर्गाहून सुंदर आमच कोकण. निसर्गरम्य कोकण”

या व्हिडिओ वर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लहानपणीची एक गोड आठवण” तर एका युजरने लिहिलेय, “बैल नाही बेडकी बनवली” आणखी एका युजरने लिहिले, “लहानपणीची एक आठवण.. मला आज्जी बनवून द्यायची”