कल्पनेला काही सीमा नसते, म्हणतात ना हे अगदी खरं आहे. पण कोणतेही कल्पनेला प्रत्यक्षात उतरवणे मात्र फार अवघड असते. पण आता काळ बदलला आहे तुमच्या कल्पनेला एक एआयच्या मदतीने जगासमोर मांडू शकता. आता एआय म्हणजे काय हे सांगण्याची गरज नाही. आर्टिफिशियल इंटेलिजेंसची (एआय) (Artificial Intelligence) चर्चा जगभर सुरू आहे. आता वेगवेगळ्या कारणांसाठी लोक एआय आधारित उपकरणांचा वापर करत आहे. याशिवाय एआय वापरून लोक फोटो तयार करत आहे. करोडपतींपासून गरीबांपर्यंत आणि क्रिकेटरपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत तुम्ही हे सर्व पाहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

AIच्या मदतीने आर्टिस्टने केली कमाल!

आता एका अवलियाने जर भारतीय क्रिकेटपटूंनी हॉलिवूडचे प्रसिद्ध पात्रांची भूमिका साकारली असती तर ते कसे दिसले असते याची कल्पना करून हे AIच्या मदतीने फोटो तयार केला आहेत. , ज्यो जॉन मुल्लूर नावाच्या कलाकाराने मिडजर्नीचा वापर करून हॉलिवूड चित्रपटातील लोकप्रिय पात्रांच्या रूपामध्ये एका क्रिकेटपटूंचा फोटो शेअर केला आहे. या चित्रांमध्ये फक्त एमएस धोनी आणि विराट कोहली यांचे चेहरे दिसत आहे पण ते तुमचे लक्ष वेधण्यासाठी पुरेसे आहेत.

कॅप्टन जॅक स्पॅरो आणि रॅगनार लोथब्रोक यांच्या अवतारात धोनी आणि कोहली

ज्यो जॉन मुल्लूरने त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये स्वतःला आर्टिफिशियल इंटेलिजन्स उत्साही असे वर्णन केले आहे. त्याने कॅप्टन स्पॅरोच्या भूमिकेत एमएस धोनी आणि रग्नार लोथब्रोकच्या भूमिकेत विराट कोहलीचा फोटो तयार करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच त्यांचा आयपीएल सोबत असलेला संबध दर्शविताना त्याने त्यांच्या संघांचे नाव बदलून पायरेट्स ऑफ चेन्नई आणि आरसीबी वायकिंग्स असे देखील केले आहे.

हेही वाचा – हर्ष गोयंकांनी शेअर केला दुरदर्शनचा जुना व्हिडिओ, लोक म्हणाले,” Ad आहे की Funny Video”

कॅप्टन जॅक स्पॅरो आणि रॅगनार लोथब्रोक यांच्या अवतारात धोनी आणि कोहली हे दोघांनाही तुम्ही ओळखू शकणार नाही. ही फक्त कल्पना असली तरी अत्यंत रंजक आहे .धोनी आणि कोहलीच्या चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडले आहेत.

तुम्हाला हे फोटो कसे वाटले? आम्हाला नक्की कळवा