हिवाळा असो किंवा पावसाळा कुठल्याही ऋतूमध्ये गरमा गरम चहा प्यायची मजाच काही और असते. अनेकांची सकाळ ही चहाशिवाय होतं नाही. दर्दी चहाप्रेमींना तर चहा प्यायचा बहाणाच लागतो. भारतामध्ये पाहावं तिकडे चहाचे स्टॉल बघायला मिळतात. अगदी भारतीय रेल्वेमधून प्रवास करतानाही आपला जोर चहा पिण्यावर राहतो. पण थांबा… सध्या सोशल मीडियावर भारतीय रेल्वेमधील चहाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे तो पाहून तुम्ही कायमचं चहा प्यायला विसरुन जाल. हा व्हिडीओ पाहून कायम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची झोप उडाली आहे.

ट्रेन येण्यापूर्वी किटलीमध्ये चहा भरल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. किटलीमध्ये चहा ज्या पद्धतीने भरला जात आहे ते घृणास्पद आहे. याठिकाणी ना स्वच्छतेची काळजी घेतली गेली ना कोणत्याही प्रकारचा मास्क घातला गेला. अतिशय अस्वच्छ पद्धतीने बादलीनं किटलीमध्ये चहा ओतताना पाहायला मिळत आहे. आजूबाजूची जागही अतिशय अस्वच्छ आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही कदाचीत रेल्वेत, रेल्वे स्थानकावर चहा पिणं सोडून द्याल.

mom desi jugaad for her pet Dog
जगात भारी आईचा जुगाड! चहात बिस्कीट बुडवण्यासाठी ‘त्याचा’ हट्ट; आईने श्वानाला असं फसवलं; पाहा VIDEO
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Amravati chai seller earned lakhs of rupees
Success Story : फक्त ५०० रुपयांतून व्यवसायाचा श्रीगणेशा, आज लाखोंची कमाई; वाचा, अमरावतीच्या चहाविक्रेत्याची कहाणी
udit narayan lip kiss with fan in live show video viral
Video: ‘टिप टिप बरसा पानी’ गाताना उदित नारायण यांनी महिला चाहत्यांना केलं किस, Lip Kiss चा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
Viral Video Of Bride And Her Brother
VIDEO: भर लग्नात भावाने बहिणीची सांगितली हटके सवय; नवऱ्याचे उत्तर ऐकून नवरी झाली लाल, नेटकरी म्हणाले “सात वचनांमध्ये…”
Raj Thackeray Speech in Mumbai
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांबाबत भाष्य, “मुंबईत चहा प्यायला घरी येतो म्हटल्यावर काय सांगायचं, घरीच..”
Rickshaw driver stopped for drink tea and died in accident on sion panvel highway
चहाची तल्लफ काळ ठरली…! चहा पिण्यासाठी थांबले आणि अपघातात मृत्युमुखी पडले; शीव पनवेल महामार्गावरील घटना
indian railways shocking video
ट्रेनमधून आरामात झोपून प्रवास करताय? मग ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच, तुमच्याबरोबर घडू शकते अशी घटना

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहून तुम्ही रेल्वेमध्ये चहाचं नावाच घेणार नाहीत. सोशल मीडियावर या पूर्वी रेल्वेमधील चहा बनविण्यासाठी टॉयलेटचं पाणी वापरण्यात येत असाचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता हा व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी कारवाईची मागणी करत आहेत.

Story img Loader